आजचा हवामान अंदाज | 33 जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता | Maharashtra Monsoon Update

आजचा हवामान अंदाज | 33 जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता | Maharashtra Monsoon Update
आजचा हवामान अंदाज | 33 जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता | Maharashtra Monsoon Update

 

Maharashtra Monsoon Update : आजचा हवामान अंदाज, भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील दक्षिण मध्य महाराष्ट्र, विदर्भ तसेच इतर भागात आज पावसाची शक्यता आहेत. सध्याच्या परिस्थितीत विदर्भात अनेक ठिकाणी पावसाची कमतराता आहे परंतू इतर भागात चांगल्या पाऊस पडला आहे.

आजचा हवामान अंदाज

राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने आज अनेक ठिकाणी ऑरेंज अर्लट जारी केला आहे. पुढील २४ तासात राज्यात बहूतांश भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होऊ शकतो, यामुळे शेतकऱ्यांना अर्लट राहावे.

हवामान खात्यानुसार पुढील काही तासात नागपूर, अमरावती, भंडारा, वर्धा, अकोला, जळगाव, यवतमाळ, गोंदिया, या ठिकाणी पावसासाठी वातावरण असणार आहे. आज मध्‍य महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली या ठिकाणी वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भात सुध्दा आज पावसासाठी पोषक वातावरण असल्यामुळे अकोला, अमरावती, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या सात जिल्ह्यात सुध्दा अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण भागातील सिंधुदुर्ग या जिल्ह्यात सुध्दा वादळी पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात सुध्दा हवामान खात्याने सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांना अर्लट जारी केला आहे. धारशीव परभणी, लातूर, हिंगोली आणि नांदेड या मराठवाड्यातील जिल्ह्यात हवामान खात्याने अर्लट जारी केलेला आहे. वरील हवामान अंदाज नुसार राज्यातील बहूतांश भागात मुसळधार पाऊस पडणार आहे तसेच उर्वरित भागात सुध्दा येलो अर्लट आहे.

Crop Insurance Payout: 3438 कोटीचा पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला

News Image
महत्त्वाची बातमी

२ लाखांची कर्जमाफी आणि ५० हजारांचे अनुदान

हवामान खात्यानुसार, राज्यातील मुंबई, अहिल्यानगर, बीड, हिंगोली, परभणी आणि नांदेड यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात दिवसांन दिवस २६ मे पर्यंत पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. तसेच पुढील दोन आठवड्यात राज्यात पावसासाठी पोषक वातावरण राज्यात राहील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

आजचा हवामान अंदाज, अनेक जिल्ह्यात पावसाचा इशारा

अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बुलडाणा, बीड, जालना, वर्धा, भंडारा, वाशीम, यवतमाळ, नाशिक, ठाणे, मुंबई, रायगड, धुळे, रत्नागिरी, जळगाव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, धाराशिव, सोलापूर, सातारा, सिंधुदुर्ग, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, अमरावती, कोल्हापूर, सांगली अकोला या ३३ जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडू शकतो. यामुळे हवामान खात्याने अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अर्लट तसेच येलो अर्लट जाहिर करण्यात आला आहे.

News Image
महत्त्वाची बातमी

शेतकऱ्यांसाठी १०० कोटींचा निधी मंजूर

महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांना IMD चा इशारा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
लेखक / संपादक

marathi bigg boss

सचिन पोपळघट गेल्या ८ वर्षांपासून कृषी अभ्यासक म्हणून कार्यरत असून, 'शेतकरी हाच खरा 'marathi bigg boss' या ध्येयाने मी काम करत आहे. तंत्रज्ञान आणि शेतीची सांगड घालून, सरकारी योजना व पीक विम्याची अचूक माहिती सोप्या भाषेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हाच माझा उद्देश आहे. ८ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आणि जमिनीवरची माहिती यामुळे हजारो शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवत आहे

Sharing Is Caring:
PNFPB Install PWA using share icon

Install our app using add to home screen in browser. In phone/ipad browser, click on share icon in browser and select add to home screen in ios devices or add to dock in macos

Manage push notifications

notification icon
We would like to show you notifications for the latest news and updates.
notification icon
You are subscribed to notifications
notification icon
We would like to show you notifications for the latest news and updates.
notification icon
You are subscribed to notifications