
Pik Vima : राज्यात दरवर्षी प्रमाणे अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस होत असतो. यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले दिसते आणि शेती उत्पादन फारसे होत नाही. म्हणूनच शेतकऱ्यांना आर्थिक आधाराची गरच असते. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना १ रुपायात पीक विमा देण्याचे ठरवले आहे. महत्वाचे म्हणजे १ रुपायत कोणत्या पीकांना पीक विमा असेल ? तसेच कोणत्या कागद पत्राची आवश्यकता भासेल ? हे नक्की जाणून घ्या.
१ रुपये मध्ये पीक विमा व कागद पत्रे
देवेंद्र फडवणवीस यांनी सुरु केलेल्या योजनेत शेतकऱ्यांना १ रूपये मध्ये पीक विमा देण्याचे काम केले आहे. या योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे. याही पुढे शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळत राहणार आहे.
पीक पेराचे कागद पत्रे
आधार कार्ड
बँक खाते
सामाईक खाते असेल तर त्या शेतकऱ्यांना संमतीपत्र द्यावे लागणार
Ladki Bahin Yojana News : 8 मार्च रोजी लाडक्या बहिणीचे पैसे खात्यावर जमा होणार
१ रुपायत कोणत्या पीकांना पीक विमा ?
कापूस, मका, तूर, उडीद, सोयाबीन, मूग आणि बाजरी अशा पिकांना योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना १ रुपायत पीक विमा देण्यात येत आहे.
Pik Vima : 1 रुपया मध्ये पीक विमा पाहिजे असेल तर हे कागद पत्रे तयार ठेवा ?