
भारतीय रिझर्व्ह बॅकेने ( RBI ) २ दोन वर्षा पूर्वीच 2000 रुपायाच्या नोटा ह्या मागे घेण्याचे काम सुरु केले होते. आता पर्यंत भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार ६ हजार २६६ कोटी रुपये मार्केट मध्ये इतर ठिकाणी २ हजार रुपये नोटाचा वापर होत आहे. १९ मे २०२३ मध्ये महत्वाचा निर्णय घेत RBI ने ह्या नोटा बंद केल्या होत्या परंतू अजूनहि भारतीय अर्थव्यवस्थेत ह्या नोटा चालत आहेत. यापुढे या नोटा चालणार का ? असा थेट प्रश्न लोक विचारत आहे. यापुढे भारतीय रिझर्व्ह बॅकेने काय उत्तर दिले जाणून घ्या…
RBI ने 2000 रुपयाच्या नोटा का बंद केल्या ?
भारतात मोठ्या भ्रष्टाचार वाढत असल्यामुळे, यावरती नियत्रंण मिळवण्यासाठी RBI महत्वाचा निर्णय घेतला आहे. २०२६ मध्ये केंद्र सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करुन 2000 रुपयांच्या नोट अर्थव्यवस्थेत सुरु केल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भ्रष्टाचारी लोकांनी पुन्हा 2000 रुपयांच्या नोटाचा गैरवापर सुरु केला असून, यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी RBI ने १९ मे २०२३ मध्येच 2000 रुपयांच्या नोटा वापस घेण्याचे काम केले होते.
ज्या लोकांन कडे 2000 रुपयाच्या नोटा होत्या, अशा लोकांना ३० सप्टेंबर पर्यंत बँक मध्ये जमा करण्यासाठी भारतीय रिजर्व्ह बँकेने मुदत दिली होती.
Ladki Bahin Yojana : दोन महिन्यातील हप्ते एकत्र खात्यावर वितरीत होणार
मार्केट मध्ये 2000 रुपयाच्या नोटा किती आहेत ?
RBI ने दिलेल्या माहितीनुसार, अजूनहि भारतीय अर्थव्यवस्थेत ६ हजार २६६ कोटी रुपये 2000 रुपयांच्या नोटा ह्या वापरल्या जात आहेत. हि भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मते हि रक्कम थोडीच आहे. अनेक लोक अश्या नोटा आठवण म्हणून किंवा आवड म्हणून जपत आहेत. मार्केट मध्ये २ हजार नोटांची देवाण घेवाण सुध्दा खुप कमी होत आहे.
2000 रुपये नोटाचा वापर होऊ शकतो का ?
वारंवार हा प्रश्न विचारला जात आहे. RBI या नोटा तुम्ही मार्केट मध्ये वापरु शकत नाही. परंतू बँकेत जाऊन जमा केल्यास तुम्हाला त्याबदल्यात दुसऱ्या नोंटाच्या स्वरुपात रक्कम हि दिली जाणार आहे.
सर्वाधिक 2000 रुपयाच्या नोटा कोणाकडे आहे ?
भ्रष्टचारी व्यापारी, भूमाफिया, राजकारणातील अनेक लोकांन कडे 2000 रुपयाच्या नोटा असू शकतात. आपले पितळ उघडे पडू नये यासाठी या बाहेर काढत नाही.
तुमच्याकडे 2000 रुपयाच्या नोटा असतील काय करु शकतात ?
जर तुमच्याकडे अजूनही 2000 रुपयांच्या नोटा असतील, तर ताबडतोब तुमच्या जवळच्या बँकेत संपर्क करा आणि त्या बदलून घ्या! नाहीतर, तुम्ही पैसे गमावाल.
Pik Vima 2025 Kadhi Milnar : शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कमी मिळण्याची शक्यता ?