7/12 Extract : सातबारा उतारा म्हणजे काय? | अंत्यत महत्वाची माहिती तुमच्यासाठी

7/12 Extract : सातबारा उतारा म्हणजे काय? | अंत्यत महत्वाची माहिती तुमच्यासाठी
7/12 Extract : सातबारा उतारा म्हणजे काय? | अंत्यत महत्वाची माहिती तुमच्यासाठी

 

सातबारा उतारा (7/12 Extract) शेतकऱ्यांनसाठी अत्यंत महत्वाचा कागदपत्र आहे. ज्यामुळे जमिनीचे क्षेत्रफळ, मालकी हक्क, जमीन कोणत्या प्रकारची आहे ? अश्या सर्व गोष्टी कागद पत्रात नोंद कळते.

सातबारा वरील माहिती

  • सातबारा ( ७/१२ Extract ) हा गावाचा नमुना कागदपत्र असते.
  • यामध्ये मालकाचे नाव, क्षेत्रफळ, भूधारणा, भोगवटादाराची माहिती असते.
  • यावरुन जमिन हि बागायती, जिरायत तसेच पडीक आहे का ? हे कळते.
  • भोगवटादार मध्ये १ ते ४ अंतर्गत जमिनीची नोंद हि केली जाते.

सातबाराची सुरुवात कधी झाली ?

इग्रज काळात खातेपुस्तकावर जमिनीची नोंद तसेच किती क्षेत्रफळ आणि मालकाचे नाव असायचे. जांणकरांच्या मते, १९१० साली साताबारा उताऱ्याची नोंद आढळून येते. १९३० सालापासून इंग्रजाने नवीन पध्दतीने आराखाडा तयार केला जो आजही वापरला जात आहे. यामध्ये आपणास जमीन क्रमांक तसेच सर्व्हे नंबर, भूधारण पध्दत उल्लेख होतो.

सातबाराची आधुनिक पध्दत

परिस्थिती नुसार पध्दत बदलत असते. आताच्या आधुनिक काळात वॉटरमार्क, QR कोड, मालकी हक्क, Mutation Number अश्या प्रकारे इतर माहितीचा समावेश आहे. ज्यामुळे जमिनी व्यवहार अधिक स्पष्टता होते. जमिनी बाबत होणारे गैर व्यवहार किंवा फसवणूकीवर आळ बसतो.

सातबाराचा काय उपयोग होतो ?

  • मालकी हक्काचा पुरावा.
  • जमिनी बाबत व्यवहार स्पष्ट होतो.
  • बँकेतून कर्ज सहज मिळते.
  • पीक विमा, कर्ज, अनुदान इतर योजनेचा लाभ मिळवता येतो.

सातबार वरील फेरफार

सातबार वरील नोंद हि तलाठी तसेच मंडळ अधिकारी यांच्या होत असते. यामध्ये विक्री व्यवहार, जमीनीच विभाजन, मोकळी जागा, पुढील वारस हक्क असे इतर बाबींची नोंद हि केली जाते.

निष्कर्ष
सातबार म्हणजे मालकी हक्क असलेला पुरावा मानला जातो. या आधुनिक युगात सहज पध्दतीने ऑनलाईन किंवा WhatsApp वर सुध्दा मिळवू शकतो.

Online Land Records: 1 ऑगस्ट पासून शेतकऱ्यांना साताबारा, 8अ मोबाईलवर म‍िळणार | Satbara On WhatsApp

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Sharing Is Caring:

marathi bigg boss

मी Marathi Bigg Boss सखोल अभ्यास करुन लेखन आणि पत्रकाराच्या भूमिकेत अनेक वर्षा पासून काम करत आहे. शेती आणि शेतकऱ्यांच्या हक्का विषयी बातमी सखोल मांडत असतो.

View all posts by marathi bigg boss

Leave a Comment