Crop Insurance : पीक विमा योजनेअंतर्गत 812 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार

Crop Insurance : पीक विमा योजनेअंतर्गत 812 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार
Crop Insurance : पीक विमा योजनेअंतर्गत 812 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार

 

Crop Insurance : गेल्या सप्टेंबर मध्ये राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्यामुळे शेती पीकांचे मोठे नुकसान झाले होते. यामध्ये लाखो शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज होती. हि बाब प्रशासनच्या लक्षात येताच सात लाख ८३ हजार ९१५ शेतकऱ्यांना खास पीक विमा मंजूर केला आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा | Crop Insurance

नांदेड जिल्ह्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मोठे नुकसान झाले होते. यामध्ये बहूवार्षिक, बगायती आणि खरीप हंगामातील पीकांना फटका बसला होता. यानंतर तातडीने प्रशासनाने पंचनामे केले होते. यामध्ये ५ लाख ९६ हजार ५१७ हेक्टर वर शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. यामध्ये ७ लाख ८३ हजार ९१५ शेतकऱ्यांना फटका बसला होता, या शेतकऱ्यांना आर्थ‍िक आधार म्हणून ८१२ कोटी ३८ लाखाची पीक विम्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागाने हि मागणी पूर्ण केली.

News Image
महत्त्वाची बातमी

महिला दिनाचा ५,००० रुपयांचा हप्ता अजूनही खात्यात आला

आता पर्यंत पीक विमा कंपन्यानी ६ लाख ६५ हजार ७६७ शेतकऱ्यांच्या खात्यावर ७२४ कोटी १७ लाख रुपये हे वितरीत करण्यात आले आहे.

News Image
महत्त्वाची बातमी

७ एप्रिलपासून पुन्हा हवामान बिघडणार

Subsidy On Tractors : ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी 3 लाख 15 हजार रुपायचे अनुदान
Subsidy On Tractors : ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी 3 लाख 15 हजार रुपायचे अनुदान
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
लेखक / संपादक

marathi bigg boss

सचिन पोपळघट गेल्या ८ वर्षांपासून कृषी अभ्यासक म्हणून कार्यरत असून, 'शेतकरी हाच खरा 'marathi bigg boss' या ध्येयाने मी काम करत आहे. तंत्रज्ञान आणि शेतीची सांगड घालून, सरकारी योजना व पीक विम्याची अचूक माहिती सोप्या भाषेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हाच माझा उद्देश आहे. ८ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आणि जमिनीवरची माहिती यामुळे हजारो शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवत आहे

Sharing Is Caring:

Leave a Comment

PNFPB Install PWA using share icon

Install our app using add to home screen in browser. In phone/ipad browser, click on share icon in browser and select add to home screen in ios devices or add to dock in macos

Manage push notifications

notification icon
We would like to show you notifications for the latest news and updates.
notification icon
You are subscribed to notifications
notification icon
We would like to show you notifications for the latest news and updates.
notification icon
You are subscribed to notifications