Panjab Dukh Hawaman andaj : राज्यात 25 मे पर्यंत मुसळधार पाऊस पडणार

Panjab Dukh Hawaman andaj : राज्यात 25 मे पर्यंत मुसळधार पाऊस पडणार
Panjab Dukh Hawaman andaj : राज्यात 25 मे पर्यंत मुसळधार पाऊस पडणार

 

Panjab Dukh Hawaman andaj : पंजाब डख यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात १२ मे पासून पावसाची सुरुवात होईल तसेच राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे. पुन्हा एकदा पंजाब डख यांनी शेतकऱ्यांनसाठी हवामान अंदाज जारी केला आहे. कांदा आणि हळद या पीकांचे काढणी चालू असताना, याच शेतकऱ्यांनसाठी अंत्यत महत्वाचा हवामान अंदाज जारी केला आहे. येत्या काही दिवसात राज्यात पावसाची शक्यता कमी आहे. परंतू २५ में पर्यंत राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे.

Panjab Dukh Hawaman andaj

हा पाऊस ऊस उत्पादक शेतकऱ्यांनसाठी फायदेशीर ठरणार आहे. बीड, सोलापूर, लातूर, परभणी तसेच जालना, वाशिम, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि नगर या सर्व जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार आहे. अकोला, वर्धा आणि अमरावती भागात सुध्दा पावसाची हजेरी राहणार आहे.

पाऊस कुठे पडणार

१२ मे राज्यात पावसाची सुरुवात झाली आहे. राज्यात पुढील दोन दिवस भाग बदलत पाऊस पडणार आहे. त्यानंतर नांदेड तसेच लातूर, यवतमाळ, हिंगोली, वाशिम, अकोला तसेच बुलढाणा या भागात मुसळधार पाऊस पडणार आहे. धुळे नंदूरबार, नाशिक, नगर, लातूर बीड सातारा, सांग‍ली कोल्हापूर म्हणजेच राज्यात २५ मे पर्यंत मुसळधार पाऊस पडणार आहे.

News Image
महत्त्वाची बातमी

महिला दिनाचा ५,००० रुपयांचा हप्ता अजूनही खात्यात आला

कोकणात यावर्षी मान्सून पूर्व मुसळधार पावसाची हजेरी राहणार आहे. अचानक वातावरणात बदल झाल्यात तातडीने WhatsApp Group वर माहिती दिली जाईल.

Crop Insurance : शेतकऱ्यांच्या खात्यात 3 हजार 720 कोटीचा पीक विमा जमा होणार

News Image
महत्त्वाची बातमी

७ एप्रिलपासून पुन्हा हवामान बिघडणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
लेखक / संपादक

marathi bigg boss

सचिन पोपळघट गेल्या ८ वर्षांपासून कृषी अभ्यासक म्हणून कार्यरत असून, 'शेतकरी हाच खरा 'marathi bigg boss' या ध्येयाने मी काम करत आहे. तंत्रज्ञान आणि शेतीची सांगड घालून, सरकारी योजना व पीक विम्याची अचूक माहिती सोप्या भाषेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हाच माझा उद्देश आहे. ८ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आणि जमिनीवरची माहिती यामुळे हजारो शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवत आहे

Sharing Is Caring:

Leave a Comment

PNFPB Install PWA using share icon

Install our app using add to home screen in browser. In phone/ipad browser, click on share icon in browser and select add to home screen in ios devices or add to dock in macos

Manage push notifications

notification icon
We would like to show you notifications for the latest news and updates.
notification icon
You are subscribed to notifications
notification icon
We would like to show you notifications for the latest news and updates.
notification icon
You are subscribed to notifications