
महाराष्ट्र सरकार नव नवीन योजना राबवून शेतकऱ्यांना लाभ देत आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील १ लाख ५२ हजार १४३ शेतकऱ्यांना पीक विमा ( Pik Vima ) हा ८४० कोटी रुपये मंजूर करण्यात आला आहे.
पीक विमा ( Pik Vima ) कोणाला मिळणार ?
नक्कीच, कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, खरीप हंगामात पात्र असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे. तसेच लाभार्थी शेतकऱ्यांच्या संदेश हे पाठवण्यात आले आहे. याच शेतकऱ्यांच्या खात्याव डीबीटी द्वारे खात्यावर रक्कम हि पाठवण्यात येणार आहे.
कोणते शेतकरी पात्र असणार ?
पीक विमाचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रे देणे गरजेचे आहे. डीबीटी पोर्टल वर जाऊन शेतकऱ्यांनी लॉगिन करावे. आवश्यक कागद पत्रे समिट करावे तसेच फार्मर आयडी असणे अत्यंत गरजेचे आहे. जर तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तर तुमचा फार्म हा रद्द होऊ शकतो. यामुळे येत्या १० दिवसात वरील सर्व कामे शेतकऱ्यांनी पूर्ण करावी. कृषी विभागाच्या मते, ज्या शेतकऱ्यांनी कागदपत्राची पूर्तात पूर्ण केली असेच शेतकरी पात्र ठरणार आहेत.
