Ration Card Update : मोफत धान्य तसेच दर महिन्यास 1000 रुपये वाटप आताच अर्ज करा

Ration Card Update : मोफत धान्य तसेच दर महिन्यास 1000 रुपये वाटप आताच अर्ज करा
Ration Card Update : मोफत धान्य तसेच दर महिन्यास 1000 रुपये वाटप आताच अर्ज करा

 

Ration Card Update : रेशन कार्ड संदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार गरीब लोकांना रेशन कार्ड अंतर्गत नव नवीन योजन राबवून लाभ देण्याचा प्रयत्न करत असतात. यावेळेस सुध्दा, राशन कार्डधारकांना एक नवीन योजना राबवली जाणार आहे. यामध्ये जे लाभार्थी पात्र असतील अश्या कुटूबांना योजनेअंतर्गत मोफत धान्य आणि १००० रुपये देणार आहेत.

या योजनेअंतर्गत गरीब कुटूबांना लाभ व्हावा आणि त्यांना धान्य सोबत आर्थ‍िक मदत मिळावी यासाठी हि योजना राबवली जात आहे. रेशन कार्ड वर लाभ मिळवण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला अनेक अटी मध्ये पात्र असणे महत्वाचे आहे.

News Image
महत्त्वाची बातमी

२ लाखांची कर्जमाफी आणि ५० हजारांचे अनुदान

रेशन कार्ड ( Ration Card ) वर लाभ

मिळालेल्या माहितीनुसार, तुमच्याकडे वार्षिक उत्पन्न २ लाखा पेक्षा कमी होत असेल तर या योजनेत तुम्हाला लाभ मिळू शकतो. या नवीन योजनेअंतर्गत तुम्हाला दर महिन्यास १००० रुपये तसेच मोफत धान्य हे पुरवले जाणार आहे. १ जून पासून रेशन कार्ड धारक पात्र असलेल्या नागरिकांना हा लाभ मिळू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे.

News Image
महत्त्वाची बातमी

शेतकऱ्यांसाठी १०० कोटींचा निधी मंजूर

Monsoon Update : राज्यात उघडीप मिळणार
Monsoon Update : राज्यात उघडीप मिळणार
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
लेखक / संपादक

marathi bigg boss

सचिन पोपळघट गेल्या ८ वर्षांपासून कृषी अभ्यासक म्हणून कार्यरत असून, 'शेतकरी हाच खरा 'marathi bigg boss' या ध्येयाने मी काम करत आहे. तंत्रज्ञान आणि शेतीची सांगड घालून, सरकारी योजना व पीक विम्याची अचूक माहिती सोप्या भाषेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हाच माझा उद्देश आहे. ८ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आणि जमिनीवरची माहिती यामुळे हजारो शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवत आहे

Sharing Is Caring:

Leave a Comment

PNFPB Install PWA using share icon

Install our app using add to home screen in browser. In phone/ipad browser, click on share icon in browser and select add to home screen in ios devices or add to dock in macos

Manage push notifications

notification icon
We would like to show you notifications for the latest news and updates.
notification icon
You are subscribed to notifications
notification icon
We would like to show you notifications for the latest news and updates.
notification icon
You are subscribed to notifications