
Pik Vima 2025 Kadhi Milnar : दर वर्षी मे महिन्यात राज्यात अति उष्णता असते परंतू यावर्षी महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात मे महिन्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचे आगमन झाले आहे. परंतू यावर्षी मे महिन्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
महाराष्ट्रातील अनेक भागात अचानक पाऊस झाल्यामुळे हजारो हेक्टर वरती शेती मालाचे मोठे नुकसान झाले आहे. ज्यामुळे खरीप हंगामाच्या वेळेस शेतकरी अडचणीत सापडला आहे. राज्य सरकारने तातडीने निर्णय घेत पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच शेतकऱ्यांना आता २ हेक्टर पर्यंत नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळत होती.
परंतू आता शेती पीकांचे नुकसान अधिक तसेच महगाई वाढत असल्यामुळे राज्य सरकारने महत्वाचा निर्ण घेतला आहे. यामध्ये आता शेतकऱ्यांना २ हेक्टर नव्हे तर ३ हेक्टर पर्यंत नुकसान भरपाई हि देण्यात आहेत. माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना २७ मे २०२३ मध्ये शासन निर्णय काढून शेतकऱ्यांना दोन हेक्टर पर्यंत नुकसान भरपाई आणि नुकसान भरपाई मध्ये वाढ केली होती.
नुकसान भरपाई मध्ये बदल ?
परंतू गेल्या काही दिवसा पासून नुकसान भरपाईच्या नियमा मध्ये होण्याची शक्यता दाट वर्तवली आहे. ज्यामध्ये मंत्री बावनकुळे, असे म्हणतात की राज्यातील बहूतांश शेतकऱ्यांना लाभ मिळाला पाहिजे यासाठी राज्य तीन हेक्टर ऐवजी २ हेक्टर पर्यंत नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे आर्थिक दुर्बळ असलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ होऊ शकतो.
यावरती तुमचे मत नक्की मांडा
Maharashtra Rain News : हाई अर्लट! महाराष्ट्रात धो धो पाऊस पडणार