Weather News : 24 तासानंतर राज्यात पावसाची सुरुवात होणार! शेतकऱ्यांना महत्वाची अपडेट

Weather News : 24 तासानंतर राज्यात पावसाची सुरुवात होणार! शेतकऱ्यांना महत्वाची अपडेट
Weather News : 24 तासानंतर राज्यात पावसाची सुरुवात होणार! शेतकऱ्यांना महत्वाची अपडेट

 

Weather News : राज्यात खरीप हंगामसाठी हवामान अंदाज सर्वात महत्वाचा आहे. ७ ते १० जून या कालवाधीत भाग बदलत मुसळधार पाऊस होणार आहे. परंतू त्यानंतर राज्यात पुन्हा १३ जून ते १७ जून पर्यंत वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

आजचा हवामान अंदाज ( Weather News ) काय आहे ?

हवामान अभ्यासक यांच्या मते, शेतकऱ्यांनी ७ जून पर्यंत शेतातली कामे पूर्ण करावी, कारणी त्यानंतर १० जून पर्यंत पावसाची शक्यता आहे. तसेच १३ जून ते १७ जून भाग बदलत मॉन्सून बरसणार आहे.

किती महत्वाचा हवामान अंदाज ( Weather News ) ?

हवामान अंदाज नुसार, राज्यात पावसाची सुरुवात होणार आहे, परंतू १३ जून नंतर पाऊस हा तूफान होणार आहे. ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावध राहून, शेतातली कामे अटपावी, यामुळे संभावा धोका हा टळतो.

2000 रुपयांच्या नोटा का बाजारात दिसत नाही! RBI चा नवीन नियम

सर्वाधिक पाऊस कुठे पडणार ?

हवामान अभ्यासक यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात मॉन्सून हा चांगलाच बरसणार आहे. मराठवाड्यात बहूतांश भागात पाऊस होईल परंतू हा पाऊस कमी जास्त असू शकतो. उत्तर महाराष्ट्रात चक्री वादळाचा परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे अचानक जोरदार पाऊस पडू शकतो. यामध्ये ना‍शिक आणि धुळे पाऊस हा होऊ शकतो. ( Weather News )

शेतातली लागवड तुम्ही कधी करणार नक्की कमेंट्स मध्ये कळवा ?

Karj Mafi Latest Update : महाराष्ट्रात कर्जमाफी ( Karj Mafi ) यावर्षी होईल का ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Sharing Is Caring:

marathi bigg boss

मी Marathi Bigg Boss सखोल अभ्यास करुन लेखन आणि पत्रकाराच्या भूमिकेत अनेक वर्षा पासून काम करत आहे. शेती आणि शेतकऱ्यांच्या हक्का विषयी बातमी सखोल मांडत असतो.

View all posts by marathi bigg boss

Leave a Comment