World Blood Donation Day 2025 : वर्षातून एक व्यक्ती कितीदा रक्तदान हे करू शकतो ?

World Blood Donation Day 2025 : यावर्षी रक्तदान करताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे. तसेच कितीदा एक व्यक्ती रक्तदान करु शकतो याबाबत सुध्दा सविस्तर माहिती खाली आपण मांडली आहे.

World Blood Donation Day 2025 : वर्षातून एक व्यक्ती कितीदा रक्तदान हे करू शकतो ?
World Blood Donation Day 2025 : वर्षातून एक व्यक्ती कितीदा रक्तदान हे करू शकतो ?

 

रक्तदान म्हणजे काय ?

जेव्हा आपण शरीरातल रक्त जेव्हा एकद्या व्यक्तीला देतो अश्या गोष्टीला रक्तदान म्हणतात.

रक्तदान का महत्वाचे आहे ?

दिवसांन दिवस राज्यात नव्हे तर देश भरात रक्तदानांची गरज आहे. परंतू यापासून गरजू रुग्णांना तसेच शस्त्रक्रिया, गंभीर पेशंट साठी रक्ताची गरज पडते. रक्तदान केल्यानंतर एकद्या व्यक्तीचा जीव वाचत असेल तर आपण नक्कीच रक्तदान केले पाहिजे.

एक व्यक्ती वर्षात कितीदा रक्तदान करु शकतो ?

  • एक व्यक्ती वर्षातून ४ वेळा म्हणजे प्रत्येकी तीन महिन्याला एकदा
  • महिला सुध्दा तीन वेळेस रक्तदान करु शकतात परंतू प्रत्येकी चार महिन्यानंतर एकदा
  • तज्ञांचा सल्ला घेऊनच रक्तदान करणे योग्य ठरेल.

रक्तदान केल्याने आरोग्याला काय फायदे होतात ?

  • सर्वात महत्वाचे ह्रदया हे निरोगी राहते.
  • शरीरा मध्ये नवीन रक्ताची वाढ होते.
  • कर्करोगाचा धोका हा सर्वात मोठा कमी होतो.
  • कॅलरी कमी होतात आणि वजन नियत्रंण मध्ये येऊ शकते.
  • शरीरात नवीन पेशी बनल्या जातात.

आणि हो सर्वात महत्वाचे, आपल्यामुळे कोणाचा तरी फायदा होतो याचे मानसिक लाभ नक्की होतो.

रक्तदान केल्यानंतरचे तोटे

  • रक्तदान केल्यानंतर लगेच शरीरात थकवा आणि अशक्तपण येतो.
  • काहींना मळमळ होते तर अनेकांचे डोके सुध्दा दुखतात.
  • अशक्तपणा आल्यास तर चक्कर सुध्दा येते.

रक्तदान झाल्यानंतर काय करावे ?

  • महत्वाचे म्हणजे भरपूर पाणी पिले पाहिजे.
  • पौष्टीक आहार, फळे किंवा भाजी पाला खाला पाहिजे.
  • जर शरीराला चांगले वाटत नसेल तर लगेच डॉक्टरांना भेटा.

निष्कर्ष

रक्तदान केल्यानंतर अनेक लाभ आहे तसेच अनेकांचा आपण जीव वाचवू शकतो. यामध्ये सुध्दा मानसिक समाधान हे नक्कीच मिळते.

Ration Card eKYC : राशन कार्ड लाभार्थी असाल तर 30 जून पर्यंत अंतिम हे काम करा ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Sharing Is Caring:

marathi bigg boss

मी Marathi Bigg Boss सखोल अभ्यास करुन लेखन आणि पत्रकाराच्या भूमिकेत अनेक वर्षा पासून काम करत आहे. शेती आणि शेतकऱ्यांच्या हक्का विषयी बातमी सखोल मांडत असतो.

View all posts by marathi bigg boss