PM Kisan योजनेअंतर्गत 20 वा हप्ता खात्यावर जमा होणार

PM Kisan योजनेअंतर्गत 20 वा हप्ता खात्यावर जमा होणार
PM Kisan योजनेअंतर्गत 20 वा हप्ता खात्यावर जमा होणार

 

PM Kisan योजनेअंतर्गत तुमच्या खात्यावर लवकरच 20 वा हप्ता जमा करण्याची तयारी सरकार करत आहे. यामध्ये ९.५ कोटी शेतकरी या योजनेअंतर्गत लाभ घेतात तसेच सरकारने २००० कोटी पर्यंत शेतकऱ्यांनसाठी तरदूत केली आहे. ज्या शेतकऱ्यांना १९ वा हप्ता मिळाला अश्या शेतकऱ्यांना लवकरच २० वा हप्ता मिळणार आहे. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर २० वा हप्ता २० जून २०२५ रोजी जमा करण्याची शक्यता आहे.

20 वा हप्ता मिळवण्यासाठी हे करा | PM Kisan Scheme 20th Installment

  • प्रथम शेतकऱ्यांनी ई केवायसी करावे.
  • अधिकृत वेबसाइटवर जाऊन बँक खात्याची तपासणी करावी.
  • तेथेच IFSC नावाचा कोड उपलब्ध असेल तो बरोबर आहे की नाही याची खात्री करावी.

PM KISAN योजनेअंतर्गत हप्ता का मिळत नाही ?

ई केवायसी, चूकीची माहिती, बँक खाते नंबर बरोबर नसणे, नावात गोंधळ होणे अश्या प्रकारची चूक शेतकऱ्यांन कडून झाली असेल अश्या शेतकऱ्यांना PM KISAN योजनेअंतर्गत २० वा हप्ता मिळत नाही.

महत्वाचे म्हणजे २० जून रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर २००० रूपये जमा होणार आहेत. त्या अगोदर शेतकऱ्यांनी वरील सर्व प्रक्रिया पूर्ण करावे जेणे करुन हप्ता मिळ‍वण्यासाठी अडथळा निर्माण होणार नाही. तुमच्या हक्काची रक्कम नक्कीच तुम्हाला मिळणार!

Resowing Issue : शेतकऱ्यांवर पुन्हा नवीन संकट | दुबार पेरणी होण्याची शक्यता!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Sharing Is Caring:

marathi bigg boss

मी Marathi Bigg Boss सखोल अभ्यास करुन लेखन आणि पत्रकाराच्या भूमिकेत अनेक वर्षा पासून काम करत आहे. शेती आणि शेतकऱ्यांच्या हक्का विषयी बातमी सखोल मांडत असतो.

View all posts by marathi bigg boss