organic fertilizers : सेंद्रिय खत कोणते वापरावे ? शेणखत, गांडूळ खत की कोंबड खत चांगले!

organic fertilizers : सेंद्रिय खत कोणते वापरावे ? शेणखत, गांडूळ खत की कोंबड खत चांगले!
organic fertilizers : सेंद्रिय खत कोणते वापरावे ? शेणखत, गांडूळ खत की कोंबड खत चांगले!

 

सेंद्रिय खत organic fertilizers मध्ये कोंबड खत, गांडूळ खत, शेणखत या पैकी कोणत्या खताचा वापर करावा ? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे.

शेणखत

  • जमिनी मध्ये पोत सुधारते.
  • जमिनी मध्ये पाणी ट‍िकून ठेवण्याचे काम करते.
  • मायक्रोऑर्गॅनिझम घटक वाढतो.
  • कधीहि खताचा वापर होऊ शकतो.
  • महत्वाची सूचना
  • लागवडी पूर्वी ३० ते ४५ दिवस आधीच शेतात टाका
  • चांगले कुजलेले शेणखतचा वापर करा

गांडूळ खत

  • कमी वेळेत हे खत कुजते
  • पोषणमूल्ये तसेच मुळ्यांना चांगल्या प्रकारे पोषक बनवते.
  • तम कमी करते.
  • गांडूळ खताचा वापर कधीही करु शकतो.
  • काळ्या जमिनीत चांगल्या प्रकारे काम करते.

कोंबड खत

News Image
महत्त्वाची बातमी

पीक विम्याचे पैसे खात्यात कधी जमा होणार?

  • कोंबड खता मध्ये कॅल्शियम, सल्फर युक्त हे आढळून येते.
  • कमी खता मध्ये पोषणमूल्ये अधिक राहते
  • या खताचा वापर पावसाळ्या आधीच करावा
  • महत्वाचे म्हणजे हे खत कुजवलेले पाहिजे.

कोणत्या जमिनीत कोणत्या खताचा वापर करावा ?

जांणकरांच्या मते, हलकी जमिन असेल तर शेणखत आणि काळी माती असेल तर गांडूळ खत चांगल्या प्रकारे काम करते. तसेच कोंबड खताचा वापर उष्ण असल्यामुळे पावसाळ्या आधीच वापरावे.
सूचना
वरील बातमी १००% टक्के खरी आहे परंतू याची आम्ही खात्री देत नाही. त्यामुळे योग्य जांणकराकडून अधिकृत माहिती मिळवावी.

सेंद्रिय खत, शेणखत, गांडूळ खत, कोंबड खत, खत कधी वापरावे, खताची मात्रा, खत व जमीन यांचे नाते

News Image
महत्त्वाची बातमी

संपूर्ण माहिती येथे पहा!

Fertilizer Use : रासायनिक खत vs कीटकनाशक, काय अधिक वापरले जाते आणि का?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
लेखक / संपादक

marathi bigg boss

सचिन पोपळघट गेल्या ८ वर्षांपासून कृषी अभ्यासक म्हणून कार्यरत असून, 'शेतकरी हाच खरा 'marathi bigg boss' या ध्येयाने मी काम करत आहे. तंत्रज्ञान आणि शेतीची सांगड घालून, सरकारी योजना व पीक विम्याची अचूक माहिती सोप्या भाषेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हाच माझा उद्देश आहे. ८ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आणि जमिनीवरची माहिती यामुळे हजारो शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवत आहे

Sharing Is Caring:

Leave a Comment