मोठी बातमी! शेतकरी कर्जमाफीची नवीन यादी जाहीर?
तुमचं नाव यादीत येणार की नाही? सत्य परिस्थिती काय?
सध्या कर्जमाफीबद्दल अनेक अफवा पसरत आहेत. काहींना ५०,००० प्रोत्साहनपर अनुदान मिळाले, तर काहींची कर्जमाफी अडकली आहे.
कोणाला मिळणार लाभ?
नियमित कर्ज फेडणारे शेतकरी.
२ लाखांपर्यंत थकबाकी असलेले शेतकरी.
आधार प्रमाणीकरण झालेले खातेदार.
यादीत नाव दिसत नाही?
घाबरू नका! बऱ्याचदा 'आधार-बँक लिंकिंग' नसल्यामुळे किंवा सर्व्हरच्या तांत्रिक अडचणीमुळे नाव दिसत नाही.
यादी कोठे पाहायची?
तुमच्या जवळच्या CSC (सेतू) केंद्रावर किंवा बँकेत जाऊन आधार नंबर देऊन तुम्ही यादीत नाव चेक करू शकता.
फसवणुकीपासून सावध राहा!
कर्जमाफीसाठी कोणालाही पैसे देऊ नका. ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत आणि पारदर्शक आहे.
तुमचं गाव आणि नाव यादीत आहे का?
संपूर्ण यादी आणि GR पाहण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.