दुष्काळ पडणार की पाऊस? हवामान तज्ज्ञांचा मोठा खुलासा!
El Nino 2026 ची चर्चा का?
हवामान तज्ज्ञांच्या मते, २०२६ च्या मॉन्सून हंगामात El Nino ची परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ शकते. यामुळे पावसाचे प्रमाण घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
El Nino नक्की काय करतो?
जेव्हा पॅसिफिक महासागराचे तापमान वाढते, तेव्हा El Nino स्थिती तयार होते. याचा थेट परिणाम भारतीय उपखंडातील मोसमी वाऱ्यांवर (Monsoon) होतो.
El Nino 2026 = दुष्काळ?
इतिहास पाहता एल निनोच्या काळात पाऊस कमी होतो, पण प्रत्येक वेळी दुष्काळ पडतोच असे नाही.१९९७ मध्ये तीव्र एल निनो असूनही भारतात चांगला पाऊस झाला होता.
El Nino 2026 वर तज्ज्ञ काय म्हणतात?
सध्या प्रशांत महासागरात मोठे बदल नाहीत. El Nino 2026 चा नेमका प्रभाव समजण्यासाठी एप्रिल-मे महिन्यापर्यंत वाट पाहावी लागेल.
El Nino 2026 धोकादायक ठरेल?
जर एल निनोचा प्रभाव वाढला, तर २०२६ च्या उत्तरार्धात पावसाचा खंड (Monsoon Break) पडू शकतो. शेतकऱ्यांनी पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे.
El Nino 2026 ला कसे सामोरे जावे?
घाबरू नका! पण सावध राहा. पीक पद्धतीत बदल आणि पाण्याच्या काटकसरीचे नियोजन आतापासूनच डोक्यात ठेवा.
El Nino 2026 चे सविस्तर विश्लेषण! या वर्षी पाऊस कसा असेल? येथे क्लिक करा