
Pik Vima Yojana 2025 : महाराष्ट्रात दर वर्षी शेतकऱ्यांना पीक विमा मिळतो, यामुळे शेतकऱ्यांना थोडासा आधार मिळतो. पीक विमा योजनेत मोठ्या प्रमाणात घोटाळा होत असल्यामुळे नियमात बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गेल्या काही वर्षा पासून शेतकऱ्यांना १ रुपायत पीक विमा उपलब्ध होता परंतू आता सर्व शेतकऱ्यांना एक रुपायत पीक विमा उपलब्ध होणार नाही.
कोणत्या शेतकऱ्यांना एक रुपायत पीक विमा मिळणार ?
दर सर्व शेतकऱ्यांना १ रुपायत पीक विमा मिळत होता, आता असे होणार नाही. जे शेतकरी अल्पभूधारक असतील अशा शेतकऱ्यांना एक रुपायत पीक विमा उपलब्ध होणार आहे. तसेच उर्वरित शेतकऱ्यांना १०० रुपायत पिक विमा उपलब्ध असणार आहे.
नुकसान भरपाई मिळणार का ?
होय, महाराष्ट्र सरकारने जर पिक विमा योजनेत बदल नाही केले तर पिक विमा कंपन्याना ४०० कोटी रुपये वितरीत करावे लागतील. सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रात १ लाख ७१ हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. त्यामुळे पुढील काळात महाराष्ट्र सरकार पिक विमा संदर्भात बदल करतील असे संकेत मिळत आहे.
पीक विमा योजने बाबत माहिती
18 फेब्रुवारी 2020 प्रधानमंत्री पीएम किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत, यामुळे शेतकऱ्यांना काहीसा आधार मिळत होता. येणाऱ्या काळात सुध्दा शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळत राहिल.
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींला 1500 रुपये नव्हे तर 2100 या तारखेला जमा मिळणार