
Ration Card eKYC : नमस्कार तुम्हाला आज घर बसल्या ई केवायशी पूर्ण कश्या पध्दतीने करता येईल, याबाबत पूर्ण माहिती देणार आहोत. कोणत्या कागद पत्राची गरज लागणार तसेच ऑनलाईन प्रकिया कश्याप्रकारे करायची याबाबत सविस्तर खाली माहिती राहणार आहे.
मोबाईल वरुन ई केवायसी पूर्ण कशी करायची ?
- तुम्ही प्रथम फूड अँड लॉजिस्टिकच्या वेबसाइटवर जा.
- त्यास तुम्ही ओपन करा, त्यानंतर आपणास रेशन कार्ड केवायसी शोधयचे आहे.
- रेशन कार्ड ई केवायसी हा पर्याय ओपन झाल्यानंतर पूर्ण फॉर्म दिसेल. प्रथम सर्व कुटूबांची नावे टाका.
- त्यांनत रेशन वरील नंबर तेथे टाका व कॅप्चर कोड टाका प्रक्रिया पूर्ण करा.
- आधार कार्डशी जो नंबर लिंक असेल त्यावर तुम्हाला ओटीपी पाठवला जाईल. हि प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बायोमेट्रिक साठी अर्ज करणे अनिवार्य आहे.
- बायोमेट्रिक पूर्ण होतच, तुमच्या कुटूबांतील संदस्याची ई केवायसी पूर्ण होते.
Post Office Savings : पोस्ट ऑफिस मधील भन्नाट योजना | 5 लाखाचे 10 लाख होणार
रेशन कार्ड साठी ई केवायसी पूर्ण करण्यासाठी लागणारे कागद पत्रे ?
तुमच्याकडे रेशन कार्ड आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आधार कार्ड असणे गरजेचे आहे. आधार कार्डशी फोन नंबर जर लिंक असेल तर भविष्यात कोणतीही अडचण येत नाही. वरील माहिती पुर्ण वाटली असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा.