Ladki Bahin Yojana Update Today : लाडकी बहिणीना आता लाभ मिळणार नाही

Ladki Bahin Yojana Update Today : लाडकी बहिणीना आता लाभ मिळणार नाही
Ladki Bahin Yojana Update Today : लाडकी बहिणीना आता लाभ मिळणार नाही

Ladki Bahin Yojana Update Today : महाराष्ट्र सराकारने लाडक्या बहिणांना महिन्याकाठी १५०० रुपये देण्याचे ठरवले होते. ते दिले सुध्दा परंतू लाडकी बहिण योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणा लाडकी बहिण नारज होण्याची शक्यता आहे. लाडकी बहिण योजनेअंतर्गत ५ लाख महिलांना बाद केले तसेच पुन्हा एकदा पडताळणी आणखीन ४ लाख महिलांना बाद केल. म्हणजेच आता ९ लाख महिलांना लाडकी बहिण योजनेअंतर्गत हप्ता मिळणार नाही.

कोणत्या महिलांना लाडकी बहिणीचा लाभ नाही

महाराष्ट्र सरकारने लाडकी बहिण योजनेअंतर्गत काही लावल्या आहेत ज्यामुळे अनेक महिलांना बाद केले आहे. पुढील अटी पहा

  • सरकारी नौकरी किंवा दिव्यांग विभागात अनेक लाडक्या बहिणी काम करत आहे. यामध्ये २ लाख ५० हजार लाडक्या बहिणीना लाभ नाही.
  • २ लाख ३ हजार महिला संजय गांधी निराधार योजनेत लाभ घेत आहे.
  • १ लाख १ हजार महिलांचे ६५ वर्षं आहे.
  • लाडकी बहिण योजनेअंतर्गत १ लाख ६ हजार महिलांनी स्वत: हून आपले नाव या योजनेतून काढून घेतले आहे.
  • महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी योजना सुरु केली होती. या योजनेअंतर्गत ज्या महिला लाभ घेत असतील तर अशा महिलांना लाभ मिळणार नाही.

लाडकी बहिणी योजनेअंतर्गत ९ लाख महिलांना लाभ नाही

महाराष्ट्र सरकारने लाडकी बहिण योजना निवडणुक पूर्वी सुरु केली होती. या योजनेअंतर्गत २ कोटी महिलांना लाभ देण्याचे उद्देश होते. परंतू या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात महिला सामील झाल्या आहेत. त्यामुळे सरकारच्य तीजोरीवर मोठा भार पडत आहे.

हा भार कमी करण्यासाठी राज्य सरकारने आता छाननी सुरु केली आहे. पहिल्या टप्यात ५ लाख महिलांना काढले, त्यानंतर आणखीन ४ लाख महिलांना या योजनेअंतर्गत काढले. तसेच भविष्यात आणखीन महिलांना या योजनेअंतर्गत बाद करण्यात येणार आहे. महत्वाचे म्हणजे आतापर्यंत ९ लाख पेक्षा महिलांना यापुढे लाडकी बहिण योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही.

News Image
महत्त्वाची बातमी

पीक विम्याचे पैसे खात्यात कधी जमा होणार?

पात्र महिलांनसाठी अपडेट

  • लाडकी बहिण योजनेअंतर्गत जर तुम्ही पात्र असाल आधार कार्ड जाडणे अनिवार्य करण्यात आले आहे.
  • लाडक्या बहिणीचे उत्पादन वर्षाचे अडीच लाख पेक्षा कमी असेल तरच पात्र ठरवण्यात येणार आहे.
  • वार्षिक कुटुंब उत्पन्न २.५ लाखांपेक्षा अधिक असलेल्या महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे.

तुम्हाला या विषयी काय वाटते नक्कीच कमेंट मध्ये सांगा

Pik Vima: शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने नुकसान भरपाई जमा होणार

News Image
महत्त्वाची बातमी

संपूर्ण माहिती येथे पहा!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
लेखक / संपादक

marathi bigg boss

सचिन पोपळघट गेल्या ८ वर्षांपासून कृषी अभ्यासक म्हणून कार्यरत असून, 'शेतकरी हाच खरा 'marathi bigg boss' या ध्येयाने मी काम करत आहे. तंत्रज्ञान आणि शेतीची सांगड घालून, सरकारी योजना व पीक विम्याची अचूक माहिती सोप्या भाषेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हाच माझा उद्देश आहे. ८ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आणि जमिनीवरची माहिती यामुळे हजारो शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवत आहे

Sharing Is Caring:

Leave a Comment