Gharkul yojana maharashtra 2025 : महाराष्ट्रात पहिल्यांदाच 13 लाख घरकुल मंजूर

Gharkul yojana maharashtra 2025 : महाराष्ट्रात पहिल्यांदाच 13 लाख घरकुल मंजूर
Gharkul yojana maharashtra 2025 : महाराष्ट्रात पहिल्यांदाच 13 लाख घरकुल मंजूर

 

Gharkul yojana maharashtra 2025 : ग्राम-पंचायतच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना हि चालवली जाते. आणि अनेक शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत घरकुल मिळाले आहे. यावर्षी प्रथमच ९३ हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांना घरकुल मंजूर झालेलेचे पत्र मिळाले आहे. ९३ हजार ४८ गरीब कुटूबांना घरकुल मंजूर झाले आहे. तसेच मिळालेल्या माहितीनुसार, ९३ हजार पैकी ५० हजार कुटूबांना प्रथम हप्ता वितरीत करण्यात येणार आहे.

दुसऱ्या टप्यात २० लाख घरकुल मंजूर | Gharkul yojana maharashtra 2025

आमदार राघवेंद्र पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील प्रत्येक गरीब कुटूंबान घर मिळावे यासाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्यात १३ लाख पेक्षा अधिक घरकुल मंजूर करण्यात आले आहे. भविष्यात २० लाख पेक्षा अधिक गरीब कुटूबांना घरकुल मंजूर होणार आहे. धुळे जिल्ह्यात पहिल्या टप्यात ९३ हजार ४८ कुटूबांना घरकुल मंजूर करण्यात आले आहे.

Pik Vima News Today : 23 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा होणार

घरकुल साठी किती अनुदान मिळते ?

जर तुम्हाला घरकुल मंजूर झाले असेल आणि तुम्हाला कश्याप्रकारे हप्ता मिळतील व संपूर्ण रक्कम किती असेल समजून घेणार आहोत. महत्वाचे म्हणजे लाभार्थांना वेगवेगळी खत्यावर जमा केली जाणार आहे. या मध्ये तुम्हाला पहिल्याच टप्यात १५ हजार रुपये मिळणार, दुसऱ्या टप्यात ७० हजार रुपये, त‍िसऱ्या हप्यात ३० हजार रुपये आणि चौथ्य हप्तात ५ हजार रुपये तसेच शौचालयासाठी १२ हजार रुपये मिळणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे नरेगा योजनेअंतर्गत लाभार्थांना प्रति दिवस २९७ रुपये ९० दिवसाच्या कालवधीसाठी मिळणार आहे. म्हणजेचे घरकुल साठी एकून १ लाख ५८ हजार ७३० रुपये अनुदान दिले जाणार आहे.

News Image
महत्त्वाची बातमी

२ लाखांची कर्जमाफी आणि ५० हजारांचे अनुदान

शेतकर या बद्दल तुम्हाला काय वाटते, आणि तुम्हाला घरकुल मिळाले का ? या बद्दल नक्की सांगा, घरकुलाची रक्कम हि वाढवली पाहिजे का या बद्दल नक्की सांगा, धन्यवाद.

PM Kisan Yojana 19th Installment
PM Kisan Yojana 19th Installment

 

News Image
महत्त्वाची बातमी

शेतकऱ्यांसाठी १०० कोटींचा निधी मंजूर

Shetkari karjmafi : कर्जमाफी होणार का ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
लेखक / संपादक

marathi bigg boss

सचिन पोपळघट गेल्या ८ वर्षांपासून कृषी अभ्यासक म्हणून कार्यरत असून, 'शेतकरी हाच खरा 'marathi bigg boss' या ध्येयाने मी काम करत आहे. तंत्रज्ञान आणि शेतीची सांगड घालून, सरकारी योजना व पीक विम्याची अचूक माहिती सोप्या भाषेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हाच माझा उद्देश आहे. ८ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आणि जमिनीवरची माहिती यामुळे हजारो शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवत आहे

Sharing Is Caring:

Leave a Comment

PNFPB Install PWA using share icon

Install our app using add to home screen in browser. In phone/ipad browser, click on share icon in browser and select add to home screen in ios devices or add to dock in macos

Manage push notifications

notification icon
We would like to show you notifications for the latest news and updates.
notification icon
You are subscribed to notifications
notification icon
We would like to show you notifications for the latest news and updates.
notification icon
You are subscribed to notifications