Pik Vima News 2025 : शेतकऱ्यांनसाठी खुशखबर | प्रति हेक्टर 47 हजार रुपये अनुदान

Pik Vima News 2025 : शेतकऱ्यांनसाठी खुशखबर | प्रति हेक्टर 47 हजार रुपये अनुदान
Pik Vima News 2025 : शेतकऱ्यांनसाठी खुशखबर | प्रति हेक्टर 47 हजार रुपये अनुदान

Pik Vima News 2025 : महाराष्ट्रात मागील वर्षी जून ते सप्टेंबर मह‍िन्यात अनेक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले होते. याच शेतकऱ्यांना आर्थ‍िक आधार मिळावा यासाठी राज्य सरकारने मंजूरी दिलेली आहे. महाराष्ट्र सरकारने २९ कोटी २५ लाख रुपये इतका निधी शेतकऱ्यांन मान्यता केली आहे. छत्रपती संभाजीनगर, अमरावती, तसेच पुणे नाशिक आणि नागपूर या विभागत हा निधी मंजूर होणार आहे.

Pik Vima News 2025

महाराष्ट्र सरकारने जाहिर केलेल्या शासन निर्णया नुसार राज्यात २ हेक्टर पर्यंत ४७ हजार पर्यंत शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. आता शेतकऱ्यांना ५ हजार पेक्षा कमी अनुदान मिळणार आहे. तसेच शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झालेले आहे. तेवढेच दाखावे, तसेच कमी नुकसान भरपाई लावू नये. शेतकऱ्यांना नुकसानी पेक्षा कमी अनुदान देण्यात येऊ नये. बहूतांश शेतकऱ्यांना अनुदान मिळत नाही.

छत्रपती संभाजीनगर, अमरावती, पुणे, नाशिक, नागपूर अशा या सहा विभागातील १९ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जून ते सप्टेंबर २०२४ मध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

कोणत्या जिल्ह्यात पिक विमा मंजूर ?

नांदेड, धाराशिव, हिंगोली, लातूर, परभणी, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, जळगाव नाशिक या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
संपूर्ण माहिती पाहण्यासाठी WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

News Image
महत्त्वाची बातमी

पीक विम्याचे पैसे खात्यात कधी जमा होणार?

Gharkul yojana maharashtra 2025 : महाराष्ट्रात पहिल्यांदाच 13 लाख घरकुल मंजूर

News Image
महत्त्वाची बातमी

संपूर्ण माहिती येथे पहा!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
लेखक / संपादक

marathi bigg boss

सचिन पोपळघट गेल्या ८ वर्षांपासून कृषी अभ्यासक म्हणून कार्यरत असून, 'शेतकरी हाच खरा 'marathi bigg boss' या ध्येयाने मी काम करत आहे. तंत्रज्ञान आणि शेतीची सांगड घालून, सरकारी योजना व पीक विम्याची अचूक माहिती सोप्या भाषेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हाच माझा उद्देश आहे. ८ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आणि जमिनीवरची माहिती यामुळे हजारो शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवत आहे

Sharing Is Caring:

Leave a Comment