Pik Vima News Today : 23 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा होणार

Pik Vima News Today : 23 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा होणार
Pik Vima News Today : 23 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा होणार

 

Pik Vima News Today : महाराष्ट्रात दर वर्षी अनेक जिल्ह्यात पिक विमा मिळत असतो. परंतू यावर्षी बहूतांश जिल्ह्यात प‍िक विमा मिळणार आहे. शासन निर्णय नुसार राज्यातील सहा विभागात शेतकऱ्यांना पिक विमा मंजूर करण्यात आला आहे. २०२४ मध्ये जून ते सप्टेंबर कालवधीत अनेक बहूतांश शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांना २ हेक्टर पर्यंत नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.

Pik Vima : 19 जिल्ह्यात पिक विमा मंजूर

पिक विमा मंजूर | Pik Vima News Today

नाशिक, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती या विभागतील २३ लाख शेतकऱ्यांना २९ कोटी पर्यंत नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने अत्यल्प शेतकऱ्यांना जास्तीत अनुदान देण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्र शासनाने जीर मध्ये असा उल्लेख केला आहे की ५ हजार पेक्षा कमी कोणत्याही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार नाही.

पिक विमा किती मंजूर ?

शासन निर्णय नुसार जळगाव जिल्‍ह्यासाठी १३ लाख १ हजार रु, तर पुणे विभागासाठी ३६ लाख ८५ हजार रुपये आणि नागरपूर जिल्ह्यासाठी १ कोटी ४२ लाख पर्यंत निधी मंजूर झालेला आहे.

News Image
महत्त्वाची बातमी

पीक विम्याचे पैसे खात्यात कधी जमा होणार?

महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

Pik Vima News 2025 : शेतकऱ्यांनसाठी खुशखबर | प्रति हेक्टर 47 हजार रुपये अनुदान

News Image
महत्त्वाची बातमी

संपूर्ण माहिती येथे पहा!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
लेखक / संपादक

marathi bigg boss

सचिन पोपळघट गेल्या ८ वर्षांपासून कृषी अभ्यासक म्हणून कार्यरत असून, 'शेतकरी हाच खरा 'marathi bigg boss' या ध्येयाने मी काम करत आहे. तंत्रज्ञान आणि शेतीची सांगड घालून, सरकारी योजना व पीक विम्याची अचूक माहिती सोप्या भाषेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हाच माझा उद्देश आहे. ८ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आणि जमिनीवरची माहिती यामुळे हजारो शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवत आहे

Sharing Is Caring:

Leave a Comment