Farmer Id : पीक विमा आणि अनुदान फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार ?

Farmer Id : पीक विमा आणि अनुदान फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार ?
Farmer Id : पीक विमा आणि अनुदान फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार ?

Farmer Id : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी अत्यंत महत्त्वाची आहे. कॉमन सर्विस सेंटर म्हणजे सी एस सी या ठिकाणी शेतकऱ्यांना ओळखपत्र मिळते. परंतु कॉमन सर्विस सेंटर वरती आता मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. तसेच महाराष्ट्र सरकारने शेतकरी ओळखपत्र सगळीकडे अनिवार्य केले आहे. शेतकऱ्यांना फार्मर आयडी पासून काय लाभ मिळू शकतो हेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे.

फार्मर आयडी म्हणजे काय ?

Farmer Id शेतकऱ्यांची ओळख पटवून देते. ज्याप्रकारे आधार कार्ड अनेक योजनेसाठी लागू पडते. त्याच प्रकारे शेतकरी ओळखपत्र म्हणून फार्मर आयडीची गरज पडते. शेतकऱ्यांना अनुदान बियाणे कृषी सेवा मिळवण्यासाठी फार्मर आयडी ची गरज आहे. ज्या प्रकारे आधार कार्ड वरती अकरा अंकी नंबर असतो. त्याच प्रकारे फार्मर आयडी वरती सुध्दा तुम्हाला 11 अंक दिला जाईल, यामुळे तुमची ओळख डिजिटल मार्फत होते.

फार्मर आयडी चे फायदे

  1. Farmer Id मुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची ओळख निर्माण होत आहे. कारण या ओळखपत्रामुळे शेतकऱ्यांना अनेक सरकारी योजनेतून अनुदान, पीक विमा मिळत आहे.
  2. मुख्यमंत्री किसान सन्मानित योजना तसेच प्रधानमंत्री सन्मान निधी योजना या दोन्ही योजनेतून अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे.
  3. नुकसान भरपाई किंवा पिक विमा ची रक्कम अडथळा न येता, तुमच्या खात्यात जमा व्हावी यासाठी फार्मर आयडीची गरज लागणार आहे.
  4. फार्मर आयडीमुळे कमी व्याजात तुम्हाला कर्ज मिळणार आहे. तसेच मार्केटिंग असो किंवा तंत्रज्ञान ही सुविधा सुद्धा तुम्हाला पुरवली जाणार आहे.

पीएम किसान योजनेअंतर्गत 19 वा हप्ता कोणाला मिळणार ?

केंद्र सरकारने सर्वात मोठा निर्णय आता घेतलेला आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असेल, अशा शेतकऱ्यांना 20 हप्ता त्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. म्हणून लवकरात लवकर शेतकऱ्यांनी सीएससी केंद्रावर जाऊन आपली नोंदणी करावी.

जमीन खरेदी विक्री किंवा ऑनलाईन बाजारात उत्पादने तसेच डिजिटल शेती कृषी धोरण यामध्ये सुद्धा फार्मर आयडी चा उपयोग होणार आहे.

News Image
महत्त्वाची बातमी

२ लाखांची कर्जमाफी आणि ५० हजारांचे अनुदान

वरील माहिती आवडल्यास व्हाट्सअप ग्रुप वर सामील व्हा धन्यवाद

Pm Kisan News : शेतकऱ्यांच्या 2000 रुपये जमा होण्यास सुरुवात

News Image
महत्त्वाची बातमी

शेतकऱ्यांसाठी १०० कोटींचा निधी मंजूर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
लेखक / संपादक

marathi bigg boss

सचिन पोपळघट गेल्या ८ वर्षांपासून कृषी अभ्यासक म्हणून कार्यरत असून, 'शेतकरी हाच खरा 'marathi bigg boss' या ध्येयाने मी काम करत आहे. तंत्रज्ञान आणि शेतीची सांगड घालून, सरकारी योजना व पीक विम्याची अचूक माहिती सोप्या भाषेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हाच माझा उद्देश आहे. ८ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आणि जमिनीवरची माहिती यामुळे हजारो शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवत आहे

Sharing Is Caring:

Leave a Comment

PNFPB Install PWA using share icon

Install our app using add to home screen in browser. In phone/ipad browser, click on share icon in browser and select add to home screen in ios devices or add to dock in macos

Manage push notifications

notification icon
We would like to show you notifications for the latest news and updates.
notification icon
You are subscribed to notifications
notification icon
We would like to show you notifications for the latest news and updates.
notification icon
You are subscribed to notifications