Ladki Bahini Yojana Maharashtra 2025 : दोन कोटी 52 लाख महिलांना आता हप्ता मिळणार

Ladki Bahini Yojana Maharashtra 2025 : दोन कोटी 52 लाख महिलांना आता हप्ता मिळणार
Ladki Bahini Yojana Maharashtra 2025 : दोन कोटी 52 लाख महिलांना आता हप्ता मिळणार

Ladki Bahini Yojana : शुक्रवारी पासून लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वाटप करण्यात आले आहेत. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातील हप्ते लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत मिळाले नव्हते, परंतु आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2 कोटी 52 लाख महिलांना सायंकाळी शुक्रवारी पासून दीड हजार रुपये वितरित करण्यात आले आहेत, अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिलेली आहे.

गेल्या महिन्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत पडताळणी झाल्यानंतर तब्बल नऊ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत बाद करण्यात आले होते. फेब्रुवारी महिन्यात पात्र झालेल्या महिलांना आता दीड हजार रुपये वितरित करण्यात येत आहे. फेब्रुवारी महिन्यात लाडकी बहिणी योजनेअंतर्गत हप्ते वाटप करण्यात आलेले नव्हते, आदित्य तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातील जागतिक महिलांच्या दिवशी हप्ते वाटप करण्यात आलेले आहे.

Ladki Bahini Yojana Maharashtra

लाडकी बहीण योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्यात लाडक्या बहिणींना हप्ता देण्यास उशीर झालेला होता. यामुळे लाडक्या बहिणीमध्ये नाराजी झाली होती. परंतु महाराष्ट्र सरकारने मार्च आणि फेब्रुवारी महिन्यातील एकत्र हप्ता करून असे तीन हजार रुपये महिलांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला होता. अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन कोटी 52 लाख या महिलांच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरित करण्यात आलेले आहे.

जागतिक महिला दिनाच्या निमित्त शनिवारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले की, आम्ही लाडक्या बहिणींना दर महिन्याला २१०० रुपयाचे आश्वासन दिले होते, ते आम्ही तंतोतंत पालन करू.

News Image
महत्त्वाची बातमी

पीक विम्याचे पैसे खात्यात कधी जमा होणार?

Farmer Id 2025 :फार्मर आयडी असेल तरच पीक विमा मिळणार ?

News Image
महत्त्वाची बातमी

संपूर्ण माहिती येथे पहा!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
लेखक / संपादक

marathi bigg boss

सचिन पोपळघट गेल्या ८ वर्षांपासून कृषी अभ्यासक म्हणून कार्यरत असून, 'शेतकरी हाच खरा 'marathi bigg boss' या ध्येयाने मी काम करत आहे. तंत्रज्ञान आणि शेतीची सांगड घालून, सरकारी योजना व पीक विम्याची अचूक माहिती सोप्या भाषेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हाच माझा उद्देश आहे. ८ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आणि जमिनीवरची माहिती यामुळे हजारो शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवत आहे

Sharing Is Caring:

Leave a Comment