Namo Shetkari Yojana Update : 24 तासात नमो शेतकरी योजनेअंतर्गत आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता ?

Namo Shetkari Yojana Update : 24 तासात नमो शेतकरी योजनेअंतर्गत आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता ?
Namo Shetkari Yojana Update : 24 तासात नमो शेतकरी योजनेअंतर्गत आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता ?

 

namo shetkari yojana : नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात 19 वा हप्ता म्हणजे दोन हजार रुपये बँक खात्यावर जमा झाले आहे. परंतु नमो शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही हप्ता जमा झालेला नाही. महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेअंतर्गत कधी हप्ता जमा करणार याबाबत प्रश्न उपस्थित शेतकऱ्यांनी केला आहे.

नमो शेतकरी योजना महाराष्ट्र | namo shetkari yojana

आज महाराष्ट्राच्या विधानसभेत अर्थसंकल्प हा सादर केला जाणार आहे. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार या अर्थसंकल्पात नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत मोठी घोषणा शेतकऱ्यांबाबत होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी योजना काढल्यानंतर या योजनेअंतर्गत प्रत्येकी वर्षाला शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातात. आणि तीन टप्प्यात हे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. आज विधानसभेत नमो शेतकरी योजनेअंतर्गत हप्त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी एम किसान योजनेअंतर्गत 19 वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 मध्ये हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केला होता. नमो शेतकरी योजनेअंतर्गत 91 लाख शेतकरी लाभ घेत असतात. परंतु या योजनेअंतर्गत सहावा हप्ता येणे बाकी असल्यामुळे शेतकरी या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. अनेक वेळा पी एम किसान योजनेअंतर्गत आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत एकत्र हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केला जात होता. परंतु यावेळेस हप्त्यांमध्ये मागे पुढे चालेले दिसते.

महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार हे आज विधानसभेमध्ये अर्थसंकल्प हा जाहीर करणार आहेत. याच दरम्यान नमो शेतकरी योजनेअंतर्गत वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच सहावा हप्ता कधी वितरित होईल याची तारीख सुद्धा जाहीर होणारा असल्याची माहिती मिळत आहे.

News Image
महत्त्वाची बातमी

२ लाखांची कर्जमाफी आणि ५० हजारांचे अनुदान

नमो शेतकरी योजने अंतर्गत आत्तापर्यंत महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हप्ते वितरित केलेल आहे. राज्य सरकार 91 लाख शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ द‍िले आहे. व महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असतात.

Ladki Bahini Yojana Maharashtra 2025 : दोन कोटी 52 लाख महिलांना आता हप्ता मिळणार

News Image
महत्त्वाची बातमी

शेतकऱ्यांसाठी १०० कोटींचा निधी मंजूर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
लेखक / संपादक

marathi bigg boss

सचिन पोपळघट गेल्या ८ वर्षांपासून कृषी अभ्यासक म्हणून कार्यरत असून, 'शेतकरी हाच खरा 'marathi bigg boss' या ध्येयाने मी काम करत आहे. तंत्रज्ञान आणि शेतीची सांगड घालून, सरकारी योजना व पीक विम्याची अचूक माहिती सोप्या भाषेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हाच माझा उद्देश आहे. ८ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आणि जमिनीवरची माहिती यामुळे हजारो शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवत आहे

Sharing Is Caring:

Leave a Comment

PNFPB Install PWA using share icon

Install our app using add to home screen in browser. In phone/ipad browser, click on share icon in browser and select add to home screen in ios devices or add to dock in macos

Manage push notifications

notification icon
We would like to show you notifications for the latest news and updates.
notification icon
You are subscribed to notifications
notification icon
We would like to show you notifications for the latest news and updates.
notification icon
You are subscribed to notifications
हवामान अंदाज अपडेट: पुढील ४८ तास महत्त्वाचे नुकसान भरपाई: आता ३ हेक्टरपर्यंत थेट बँक खात्यात मदत कांदा निर्यात ठप्प; JNPA बंदरात १,००० कंटेनर्स अडकले! Pik Vima (pmfby): अवकाळी पावसाने नुकसान? असा करा घरबसल्या क्लेम! Pik Vima : 19 जिल्ह्यात पीक विमा वाटप