
Pik Vima News : महारष्ट्रातील शेतकऱ्यांनसाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा पीक विमा मंजूर केला आहे. यामध्ये नैसर्गिक वातावरणामुळे शेतकऱ्यांनचे मोठे नुकसान झालेले पाहयला मिळते. याच शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून राज्य सरकारने १२ हजार कोटी पर्यंत निधी मंजूर केलेला आहे.
किती पीक विमा मंजूर ?
शेतकऱ्यांना आधार म्हणून १३ हजार कोटी ३६१ लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. या मधून आतापर्यंत शेतकऱ्यांना १२ हजार कोटी २६२ लाख रुपये ऐवढा निधी हा वितरीत करण्यात आलेला आहे. वरीत सर्व माहिती महाराष्ट्राचे पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी विरोधी पक्षाना उत्तर देत असताना, हि माहिती विधान परिषद मध्ये सांगितली आहे.
तसेच हा पीक विमा पुढील तीन महिन्यात सर्व शेतकरी बाधवांच्या खात्यावर हा निधी वितरीत होणार आहे. अनेक शेतकऱ्यांनी ई केवायशी तसेच आधार संलग्न न केल्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही. परंतू यावरती राज्य सरकार काम करत आहे. आणि पुढील १०० दिवसात सर्व शेतकऱ्यांनचे ई केवायसी आणि आधार संलग्न पूर्ण केले जाईल तसेच पीक विमा हा तीन महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने वितरीत केला जाईल.
महाराष्ट्रात पुन्हा 15 जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका बसणार
👇👇👇
98 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा होणार ?
marathi bigg boss
सचिन पोपळघट गेल्या ८ वर्षांपासून कृषी अभ्यासक म्हणून कार्यरत असून, 'शेतकरी हाच खरा 'marathi bigg boss' या ध्येयाने मी काम करत आहे. तंत्रज्ञान आणि शेतीची सांगड घालून, सरकारी योजना व पीक विम्याची अचूक माहिती सोप्या भाषेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हाच माझा उद्देश आहे. ८ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आणि जमिनीवरची माहिती यामुळे हजारो शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवत आहे


नुसत्या खोट्या बातम्या देतात पुष्कळ दिवसांपासून,परंतु आमच्या नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील अलखेड गावात एक पैसा सुध्दा भेटला नाही पिक विमा चा….