
MahaDBT Farmer : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना महाडिबीटी द्वारे शेतकऱ्यांना विविध अनुदान तसेच योजनेचा लाभ दिला जातो. जे शेतकरी पात्र आहेत परंतू त्यांना अनुदान मिळाले नाही, अश्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकार आता आनंदाची बातमी देणार आहेत. बहूतांश शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन, तूषार सिंचन आणि कांदा चाळ विविध यंत्रणीकरण खरेदी केली होती. परंतू बराच कालावधी त्यांना अनुदान हे मिळाले नाही. महाराष्ट्र पहिल्यांदा अनुदान बाबत आणि इतर योजनेबाबत निर्णय घेणार आहेत.
महाडीबीटी शेतकरी योजना | MahaDBT Farmer
राष्ट्रीय कृषी सिंचन विकास योजना
या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारने तीन घटकासाठी म्हणजे सर्वसाधारण, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांना १२०.३३ कोटी रुपये अनुदान मंजूर केले आहे.
मुख्यमंत्री शाश्वत योजना
ज्या शेतकऱ्यांना वैयक्तिक शेततळे पाहिजे अश्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री शाश्वत योजनेअंतर्गत सहा कोटी ३९ लाख रुपये इतके अनुदान हे मंजूर केले आहे.
कृषी उन्नती योजना
महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार, मुख्यमंत्री शाश्वत योजने अंतर्गत एकत्र मिळून अनुदान शेतकऱ्यांना वितरीत करतात. या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना शासन निर्णय हा जाहिर केला आहे. यामध्ये असलेल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारने ३३ कोटी ३३ लाखाच निधी मंजूर केला आहे.
कोरडवाहू शेती असलेल्या शेतकऱ्यांना सुध्दा आनंदाची बातमी, आर के विवय अंतर्गत ४.३० कोटीचा निधी हा मंजूर झालेला आहे.
वरील माहिती हि आवडली असेल तर नक्की आमच्या WhatsApp Group समावेश व्हा.
या तीन जिल्ह्यात 705 कोटीचा पीक विमा वाटप होणार
marathi bigg boss
सचिन पोपळघट गेल्या ८ वर्षांपासून कृषी अभ्यासक म्हणून कार्यरत असून, 'शेतकरी हाच खरा 'marathi bigg boss' या ध्येयाने मी काम करत आहे. तंत्रज्ञान आणि शेतीची सांगड घालून, सरकारी योजना व पीक विम्याची अचूक माहिती सोप्या भाषेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हाच माझा उद्देश आहे. ८ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आणि जमिनीवरची माहिती यामुळे हजारो शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवत आहे

