Krushi Pump : सौर कृषी पंप साठी नवीन नियम | शेतकऱ्यांचे टेंन्शन वाढणार

Krushi Pump : सौर कृषी पंप साठी नवीन नियम | शेतकऱ्यांचे टेंन्शन वाढणार
Krushi Pump : सौर कृषी पंप साठी नवीन नियम | शेतकऱ्यांचे टेंन्शन वाढणार

 

Krushi Pump : सौर कृषी पंप योजना ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरत होती. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांमध्ये सुधारणा करत होते. परंतु पाण्याची पातळी दिवसांन दिवस खालावत असल्यामुळे दहा एचपी कृषी पंप बसवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आता परवानगी दिली आहे. परंतु यामध्ये अनेक मोठाले बदल सुद्धा करण्यात आलेले आहे.

सौर कृषी पंपा वरती अनुदान नाही ?

महाराष्ट्र सरकारने यावर्षी दहा लाख कृषी पंप बसवण्याची उद्दिष्ट समोर मांडले आहे. परंतु महाराष्ट्रातील महत्त्वाच्या भागात पाण्याची पातळी खालवत असल्यामुळे अनेक अडचणी समोर येत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने 7.5 आणि 10 hp चे पंप बसवण्यासाठी मंजुरी दिली आहे. यामध्ये 7.5 एचपी कृषी पंप वरती शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येईल परंतु यापेक्षा क्षमतेने मोठे असलेले कृषी पंपांसाठी महाराष्ट्र सरकार कोणताही निधी देणार नाही, असे थेट विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिले आहे.

News Image
महत्त्वाची बातमी

२ लाखांची कर्जमाफी आणि ५० हजारांचे अनुदान

“मागेल त्याला सौर कृषी पंप” ही योजना शेतकऱ्यांसाठी ऊर्जेचा पर्याय तसेच टिकवून ठेवण्यासाठी चांगली आहे. या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात शेतकरी अनुदान तसेच कृषी पंप मिळवत आहे. ही योजना जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी, यासाठी ऑनलाइन सुद्धा अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध महाराष्ट्र सरकारने केली आहे. यामध्ये अटल कृषी पंप योजना अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला नाही, अशा शेतकऱ्यांनाच मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने अंतर्गत लाभ मिळवता येणार आहे. तुम्हाला याबाबत काय वाटते नक्की आम्हाला कमेंट मध्ये सांगा धन्यवाद

News Image
महत्त्वाची बातमी

शेतकऱ्यांसाठी १०० कोटींचा निधी मंजूर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
लेखक / संपादक

marathi bigg boss

सचिन पोपळघट गेल्या ८ वर्षांपासून कृषी अभ्यासक म्हणून कार्यरत असून, 'शेतकरी हाच खरा 'marathi bigg boss' या ध्येयाने मी काम करत आहे. तंत्रज्ञान आणि शेतीची सांगड घालून, सरकारी योजना व पीक विम्याची अचूक माहिती सोप्या भाषेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हाच माझा उद्देश आहे. ८ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आणि जमिनीवरची माहिती यामुळे हजारो शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवत आहे

Sharing Is Caring:

Leave a Comment

PNFPB Install PWA using share icon

Install our app using add to home screen in browser. In phone/ipad browser, click on share icon in browser and select add to home screen in ios devices or add to dock in macos

Manage push notifications

notification icon
We would like to show you notifications for the latest news and updates.
notification icon
You are subscribed to notifications
notification icon
We would like to show you notifications for the latest news and updates.
notification icon
You are subscribed to notifications