
Aadhar Card Loan : सध्या आधार कार्डच्या मदतीने शेतकऱ्यांना घरबसल्या दोन लाखापर्यंत कर्ज मिळवणे अत्यंत सोपे झाले आहे. डिजिटल युगात आणि वित्तीय संस्थांनी आधार कार्डवर कर्ज उपलब्ध करून देणे अत्यंत सोपे केले आहे. या प्रक्रिया दरम्यान कोणतीही महत्त्वाची कागदपत्रे जास्ती लागत नाही. लोन मिळवण्यासाठी किंवा कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला जमीन किंवा सोने इतर कागदपत्रे घाण ठेवण्यासाठी आवश्यकता नाही. शेतकऱ्यांना कमी वेळेत कर्ज उपलब्ध होऊ शकणार आहे.
आधार कार्डवर कर्ज मिळते का ?
होय, डिजिटल युगात आता आधार कार्ड वरती सहज पद्धतीने कर्ज उपलब्ध होते. सध्याच्या परिस्थितीनुसार शिक्षणाचा खर्च व्यवसाय शेतीचा खर्च महागाई वाढली त्यामुळे अनेकदा आपल्याला कर्जाची गरज पडते. यामुळे बँक किंवा संस्थाकडून आता डिजिटल युगात दोन लाखापर्यंत आधार कार्डवर सहज पद्धतीने कर्ज मिळणार आहे.
आधार कार्डवर कर्ज मिळवण्यासाठी काय करावे लागणार ?
जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल आणि 21 ते 60 च्या वया दरम्यान असताल तर तुम्हाला सहज पद्धतीने बँकेतून कर्ज मिळू शकते. परंतु तुमचा सिबिल स्कोर हा 650 पेक्षा जास्त असणे गरजेचे आहे. आधार कार्ड वर कर्ज मिळण्यासाठी तुम्हाला संपूर्ण डिजिटल पद्धतीने माहिती भरावी लागणार आहे. यासाठी शाखेत जाण्याची गरज नाही. प्रथम तुम्ही बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन “व्ययक्तिक कर्ज” असे पर्याय निवडून त्यात आवश्यक माहिती भरा. आधार कार्ड वर लिंक असलेला मोबाईल नंबर तुमच्याजवळ पाहिजे. त्यावर तो ओटीपी टाकल्यानंतर सर्व कागदपत्रे सबमिट करा जर तुम्ही या अर्जास पात्र झाला तर 24 तासाच्या आत तुमच्या खात्यात दोन लाख रुपये जमा होतील अशा प्रकारे कर्ज मिळू शकेल.
आधार कार्ड व कर्ज मिळण्यासाठी लागणारे कागदपत्रे ?
भारतात सर्व रहिवासी कडे आधार कार्ड हे एक ओळखपत्र म्हणून काम करते. तसेच पॅन कार्ड, सहा महिन्याची बँक स्टेटमेंट आणि पगाराची पावती असे तुमच्याकडे कागदपत्रे असावे यामुळे तुम्हाला अर्जदार पात्र असल्याची खात्री वाढते.
तुम्हाला जर आर्थिक अडचण असेल किंवा कर्जाची गरज भासत असेल तर तुम्ही आधार कार्ड च्या मदतीने दोन लाखापर्यंत कर्ज मिळू शकणार आहे. साधारणपणे कदाचित मुदत फेड बारा महिने किंवा साठ महिने पर्यंत मदत घेऊ शकतात. जर हफ्ते भरण्यास विलंब झालास तर तुम्हाला अतिरिक्त दंड भरावा लागणार आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून सहज पद्धतीने विना अटी कर्ज मिळू शकणार आहे. धन्यवाद