Agriculture Policy 2025 : शेती साठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

Agriculture Policy 2025 : शेती साठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय
Agriculture Policy 2025 : शेती साठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

 

Agriculture Policy 2025 : महाराष्ट्रात बहूतांश शेतकरी अल्पभूधारक आहेत. या शेतकऱ्यांनसाठी राज्य सरकारने अनेक मोठाले निर्णय घेतले जाणार आहे. तंत्रज्ञानाची कमतरता आणि शेतीसाठी अनेक अडचणी या बाबी लक्षात घेता राज्यात आपण शेती गट सारखा पर्याय निवडून शेतकऱ्यांनसाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रात ७५ टक्के शेतकऱ्यांनाकडे २ हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रफळ आहे. यामुळे शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचा वापर करणे कठीण होते किंवा तोट्याचे होते. गट शेतीचा वापर आपण केल्यानंतर अल्पभूधारक शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे लाभ मिळू शकतो. यामुळे शेतीसाठी नवीन चालना आणि बळ निर्माण होऊ शकते.

ग्रुप द्वारे शेती करणे

ट्रॅक्‍टर, हार्वेस्टर असे इत्यादी महागडी यंत्र समायिक वापर करणे

ड्रोन, ठिबक, आधुनिक यंत्रे वापरणे.

शेती गट द्वारे आपणास कर्ज किंवा अनुदान मिळवणे सोपे होते.

गट शेती द्वारे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ आणि उत्पादन वाढवण्यास मदत होते. तसेच नव नवीन प्रयोग करणे किंवा नवीन पिक घेणे सोपे होणार. विशेष म्हणजे शेतीचे कामे आता जलद गतीने होत राहणार.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात गट शेती लवकरच शेतकऱ्यांन समोर येणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटते नक्की कमेंट मध्ये कळवा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Sharing Is Caring:

marathi bigg boss

मी Marathi Bigg Boss सखोल अभ्यास करुन लेखन आणि पत्रकाराच्या भूमिकेत अनेक वर्षा पासून काम करत आहे. शेती आणि शेतकऱ्यांच्या हक्का विषयी बातमी सखोल मांडत असतो.

View all posts by marathi bigg boss

Leave a Comment