
Solar Pump Scheme: शेतकऱ्यांना आनंदाची बातमी, महाराष्ट्रातील विविध विभागात राज्य सरकारने सौर कृषिपंप बसवले आहेत. योजनेअंतर्गत ५ लाख ६५ सोलर शेतकऱ्यांना मिळाले आहेत. शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे. यामुळे देशात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आलेला आहे. येणाऱ्या कालावधीत सुध्दा सुमारे ५ लाख कृषिपंप हे बसविण्यात येणार आहे.
सौर कृषिपंपा विषयी तक्रार
सौर कृषिपंपा ( Solar Pump ) विषयी तक्रारी आत फोन किंवा ऑनलाईन पध्दतीने देऊ शकणार आहात. सौर पंप बंद पडणे, सौर कृषिपंपाचे सामान खराब होणे, चोरी होणे इतर प्रकारच्या तक्रारी टोल फ्री सेवा किंवा ऑनलाईन पध्दतीने देऊ शकणार आहात. तक्रार नोंद दिल्यानंतर पुढील तीन दिवसात निवारण होणार आहे.
सौर कृषिपंपाचा विमा
वादळी वाऱ्यामुळे किंवा चोरी अश्या इतर गोष्टीमुळे सौर कृषिपंपाचे नुकसान झाल्यास त्यावरीती आर्थिक भरपाई मिळणार आहे.
तक्रार नोंदताना माहिती काय द्यावी ?
- सर्वात प्रथम लाभार्थी नंबर
- मालकाचे नाव, जिल्हा, तालुका, गाव
- नोंद असलेला नंबर
- तसेच अधिकृत वेबसाइटवर जाऊन सुध्दा टोल फ्री नंबर द्वारे संपर्क करु शकतात.
- सौर कृषिपंपान पाच वर्षाची दुरुस्ती
एकदा तुम्ही सौर कृषिपंप बसवल्यानंतर खराबी आली तर त्या सबंधीत कंपनीची जबादारी राहणार आहे. शेतकऱ्यांनी तक्रार केल्यानंतर पुढील तीन दिवसात दुरुस्ती कंपनीद्वरे करु देण्यात येणार आहे.
निष्कर्ष
महाराष्ट्र सरकारमुळे कृषिपंप बसण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. तसेच आतापर्यंत ५ लाख ६५ हजार कृषिपंप बसविण्यात आले परंतु पुढील कालावधीत सुध्दा ५ लाखा पेक्षा अधिक कृषिपंप बसविण्याचे उद्देश आहे. सौर कृषिपंप बसवल्यानंतर पाच वर्षात दुरुस्तीची हमी राहणार आहे.
तुम्हाला सौर कृषिपंप मिळाले आहे का ? नक्की कळवा.
Kapus Bhavantar Yojana: केंद्र सरकारने कापसासाठी भावांतर योजना राबवावी