Bonus : शेतकऱ्यांना आता 20 हजार रुपये बोनस मिळणार

Bonus : शेतकऱ्यांना आता 20 हजार रुपये बोनस मिळणार
Bonus : शेतकऱ्यांना आता 20 हजार रुपये बोनस मिळणार

 

Bonus : शेतकऱ्यांच्या पाठीशी आता महाराष्ट्र सरकार उभे राहणार. आताच्या क्षणाची महत्वाची अपडेट, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान सभेत घोषणा केली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दोन हेक्टर पर्यंत आम्ही बोनस देणार आहोत. तसेच यामध्ये पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून बोनसच्या माध्यमातून ह‍ि रक्कम मिळणार आहे.

CM declares Rs20,000 per hectare bonus for paddy farmers

महाराष्ट्राचे उत्पन्न हे वाढावे यासाठी सरकार हे प्रयत्न करत आहे. शासन विविध मार्गाने तसेच लॉटरीच्या माध्यमातून सुध्दा परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न होत आहे. २०२५ ते २०२६ पर्यंत जेवढा महसूल असेल तेवढा आम्ही १०० टक्के गोळा करणार आहोत. एकून महाराष्ट्राचे स्थूल उत्पन्न ४९ लाख कोटी ३९ हजार पर्यंत आहे. महाराष्ट्रात एकूण खर्च ७७.२६ टक्के पर्यंत पोहचला आहे.

अर्थसंकल्पाद्वारे १ लाख ८४ हजार २८७ कोटी रुपये इतकी रक्कम २०२५ ते २०२६ साठी मंजूरी दिली आहे. शेतकऱ्यांची आर्थ‍िक परिस्थिती हि बिकट असल्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी दोन हेक्टर पर्यंत २० हजार रुपये बोनस वाटप करण्यात येणार आहे.

मार्च मध्ये लाकडी बहिणीचे पैसे जमा होणार ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Sharing Is Caring:

marathi bigg boss

मी Marathi Bigg Boss सखोल अभ्यास करुन लेखन आणि पत्रकाराच्या भूमिकेत अनेक वर्षा पासून काम करत आहे. शेती आणि शेतकऱ्यांच्या हक्का विषयी बातमी सखोल मांडत असतो.

View all posts by marathi bigg boss

Leave a Comment