
आता मिळणार स्वस्त वीज
Cheap Electricity : महाराष्ट्रात लाखो लोकांना आनंद झाला आहे. प्रत्येक वर्षी वाढत्या वीज बिलामुळे सामान्य लोकांना खुप त्रास झाला आहे. परंतू वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी वीजदरात मोठी कपात करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री ” देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करुन सर्वांना हि माहिती दिली आहे. पहिल्या टप्पात १० टक्के तर पुढील पाच वर्षांत २६ टक्के वीज दर हे कमी होणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण
महावितरणने पहिल्यांदा याचिका दाखल केला होती. यामध्ये वीज दरात मोठी व्हावी याची मागणी करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे MERC ने तातडीने मंजूर करण्यात आली आहे. प्रत्येक वर्षी १० टक्के वीज दर कमी होत राहणार आहे. ऐवढेच नाही तर पुढील ५ वर्षात २६ टक्के पर्यंत वीज दरात कपात होत राहणार आहे.
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी !
राज्याच्या इतिहासात प्रथमच पहिल्यावर्षी 10 टक्के आणि टप्प्याटप्प्याने कपात करीत 5 वर्षांत 26 टक्के वीजदर कमी होणार आहेत. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) हा निकाल महावितरणच्या याचिकेवर दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.
साधारणत:…
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 25, 2025
वीज ग्राहकांना होणार लाभ
घरगुती वीज, व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रातील लोकांना सर्वाधिक लाभ होणार आहे. १०० युनिट पेक्षा कमी युनिट वापर करणाऱ्या ग्राहकांना याचा लाभ होणार आहे. अशी संख्या महाराष्ट्रात जवळपास ७० टक्के आहेत.
सोलर मुळे राज्यात स्वस्त वीज होणार
सौर कृषी वाहिनी योजन २.० अंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा वीज दिली जाते. तसेच राज्य सरकार हरितऊर्जा आधारित वीजखरेदी करारांवर भर देत असल्यामुळे राज्यात वीजाचा खर्च कमी होत आहे. तसेच वीजाच्या दरात मोठी कपात होत असल्यामुळे राज्यात वीज स्वस्त होत चालली आहे.
MERC अंतर्गत महत्वाच निर्णय
महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोग (MERC) हि एक स्वतंत्र संस्था आहे, ज्यामध्ये महावितरण याचिका नंतर आपला निर्णय देत असते. यावेळी वीज दरात ५ वर्षासाठी कपात करण्यासाठी निर्णय दिला आहे.
शेतकऱ्यांना दिलासा
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी कार्यवाही चांगली सुरु आहे. महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना दिवसा पुरवठा करणार असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले आहेत.
विश्वासार्हत
Experience, Expertise, Authoritativeness, Trustworthiness या सर्व गोष्टीचे आम्ही पालन करत आहोत.
ग्राहकांच्या वीज दरात कपात होणार,
MERC निर्णय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट द्वारे माहिती दिली
शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा सुध्दा होणार
लेखक
होय वरील बातमी ऐतिहासिक आणि सकारात्मक आहे. या मध्ये विविध क्षेत्रातील वीज ग्राहकांना लाभ होणार आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीज यांनी माहिती सुध्दा दिली आहे.