
Cotton News : भारतातील उद्योग करत असलेले लोक, आता अमेरिकेतील कापसासाठी बाजारपेठेचे दार उघड करण्यासाठी मागणी करत आहेत. 11 टक्के आयात शुल्क हा कमी करावा अशीही मागणी उद्योग करत आहेत. जर कापसावरील शुल्क हे शून्य केले तर अमेरिकेमधील लोक आपल्याला खुश करता येतील. अर्थात सी ओ सी पी सी मुंबईमध्ये यांनी 16 तारखेला एक मीटिंग घेतली होती. बैठकीत झालेल्या शिफारशीनुसार कापसावरील शुल्क हा शून्य करावा अशी शिफारस त्यामध्ये करण्यात आली होती. यामध्ये सर्व कापूस उद्योग लोक सुद्धा शामिल होते.
Cotton News | देशात कापूस महाग
यावर्षी देशात कापसाचे उत्पादन हे कमी होण्याची शक्यता आहे. तसेच मागील वर्षी सुद्धा कापसाचे उत्पादन हे कमी झालेले आहे. विशेष म्हणजे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळत नसल्यामुळे कापूस हा परवडत नाही. ज्यामुळे शेतकरी दरवर्षी अडचणीत सापडतो. कापूस उद्योगपती यांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाचे दर हे कमी असल्यामुळे देशात कापूस आयात करणे फायदेशीर ठरेल. परंतु भारतात कापसाचे दर प्रमाणापेक्षा जास्त आहे. आणि उद्योगपतींना देशातील कापूस खरेदी करणे परवडत नाही असे मत आहे.
भारतातील कापूस उद्योगपती यांच्यामध्ये सरकारला जर अकरा टक्के आया शुल्क कमी करता येत नसेल, तर एका महिन्यासाठी हा शुल्क स्थगित करावा. केंद्र सरकारने अमेरिकेतील कापूस आयात करण्यासाठी त्यावरती 11% शुल्क लावलेला आहे. अमेरिकेच्या मते भारताने बाजारपेठ ही खुली करून द्यावी. अशी मागणी अमेरिकेकडून करण्यात आली आहे. जर तुम्ही कापूस उत्पादक शेतकरी असाल तर याबाबत तुम्हाला काय वाटते नक्कीच कमेंटमध्ये कळवा.
