‍Dairy Farmers : शेतकऱ्यांनसाठी दुधा वरती अनुदान मंजूर

‍Dairy Farmers : शेतकऱ्यांनसाठी दुधा वरती अनुदान मंजूर
‍Dairy Farmers : शेतकऱ्यांनसाठी दुधा वरती अनुदान मंजूर

‍Dairy Farmers : महाराष्ट्रात बहूतांश शेतकरी जोडधंदा म्हणून दूध उत्पादन करतात आणि त्यामुळे त्यांना काहीसा आधार होतो. परंतू मागील वर्षी दुध उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कारण दुधाचे दर मोठ्या किंमतीने कमी झाले होते तसेच शेतकऱ्यांचे शेती उत्पादन सुध्दा कमी झाले होते. शेतकऱ्यांना आर्थ‍िक आधार म्हणून महाराष्ट्र सरकारने २०२४ मध्ये जानेवारी ते मार्च महिन्यात ५ रुपये अनुदानाची घोषणा झाली, त्यानंतर पुन्हा ५ रुपये वरुन प्रति लिटर ७ रुपये अनुदान ठरवले होते.

वेळोवेळी अनुदान न दिल्यामुळे शेतकऱ्यांन मध्ये नाराजगी आहे. जानेवारी ते मार्च महिन्यात १ लिटर मार्ग ५ रुपये अनुदान होते. तेच अनुदान अजूनहि शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले दिसत नाही.

मागील वर्षी अनेक शेतकऱ्यांनी सरकारचा विरोध करत अनुदानाची मागणी केली होती. त्यावेळेस शेतकऱ्यांच्या दुधाला सुमारे २५ रुपये ते २८ रुपये प्रति लिटर दुधाला भावा होता.

दुधाचे दर घसरत असल्यामुळे अनुदान तातडीने जाहिर करण्यात आले. हिवाळी आधिवेशनात सुध्दा दुध उत्पादक शेतकऱ्यांनवर चांगली चर्चा झाली होती.

जुलै ते सप्टेंबर महिन्यात पुन्हा एकदा दुध उत्पादक शेतकऱ्यांन साठी प्रति लिटर ७ अनुदान मंजूर करण्यात आले आहे. परंतू जानेवारी ते मार्च २०२४ मधील दुधावरील अनुदान अजून‍ हि शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नाही तर दुसरे अनुदान कधी असा प्रश्न शेतकऱ्यांन मध्ये उपस्थित झाला आहे.

News Image
महत्त्वाची बातमी

पीक विम्याचे पैसे खात्यात कधी जमा होणार?

Post Office Savings : पोस्ट ऑफिस मधील भन्नाट योजना | 5 लाखाचे 10 लाख होणार

Solar Yojana Today : मोफत सोलर मिळवा आणि कमवा घर बसल्या पैसे

News Image
महत्त्वाची बातमी

संपूर्ण माहिती येथे पहा!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
लेखक / संपादक

marathi bigg boss

सचिन पोपळघट गेल्या ८ वर्षांपासून कृषी अभ्यासक म्हणून कार्यरत असून, 'शेतकरी हाच खरा 'marathi bigg boss' या ध्येयाने मी काम करत आहे. तंत्रज्ञान आणि शेतीची सांगड घालून, सरकारी योजना व पीक विम्याची अचूक माहिती सोप्या भाषेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हाच माझा उद्देश आहे. ८ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आणि जमिनीवरची माहिती यामुळे हजारो शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवत आहे

Sharing Is Caring:

Leave a Comment