E Pik Pahani : ई पीक पाहणी जलद होणार | तलाठी सहाय्यकांना अधिक मानधन मिळणार

E Pik Pahani : ई पीक पाहणी जलद होणार | तलाठी सहाय्यकांना अधिक मानधन मिळणार
E Pik Pahani : ई पीक पाहणी जलद होणार | तलाठी सहाय्यकांना अधिक मानधन मिळणार

 

E Pik Pahani : ई पीक पाहणी योजनेअंतर्गत सहाय्यकांना प्लॉटनिहाय अंतर्गत रक्कम वाढवण्यात आली आहे. यामुळे वर्षी खरीप हंगाम २०२५ मध्ये अचूक माहिती आणि जलद प्रक्रिया होण्याची दाट शक्यता आहे. अगोदर सहाय्यकांना प्रति प्लॉटनिहाय मध्ये फक्त ५ रुपये दिले जात होते परंतू आणखीन मानधन वाढल्यामुळे ११ ते १२ रुपये मिळणार आहे.

तलाठी सहाय्यकांच्या मानधन मध्ये वाढ

ई पीक पाहणी ( E Pik Pahani ) सुरु असताना अनेक अडचणीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. म्हणजे नेटवर्क, ॲप वारंवार बंद होणे, वेळेचे बंधन असल्यामुळे नोंद सुध्द होत नाही. यामुळे शेतकऱ्यांना योजनेपासून वंचित राहावे लागते. अनेक जांणकरांच्या मते, तलाठी सहाय्यकांच्या मदतीने राज्यातील शेतकऱ्यांना मदत होते परंतू या सहाय्यकांना आधी ५ रुपये दिले जात, त्यामुळे हे काम करणे परवडत नव्हते. परंतू यामध्ये वाढ केल्यामुळे सहाय्यकांना ११ ते २२ रुपये दिले जाणार आहे.

तज्ज्ञता मते राज्य सरकारचा इतिहासिक निर्णय

  • २७ जून २०२५ पासून राज्यात तलाठी सहाय्यकांना ई पीक पाहणी ( E Pik Pahani ) योजनेअंतर्गत ५ रुपयांवरुन थेट ११ ते १२ रुपये पर्यंत मानवधन हे वाढवण्यात आले आहे.
  • AgriStack प्रकल्पाच्या अंतर्गत शासन शेतकऱ्यांची डिजिटल माहिती गोळा करणार आहेत. यामध्ये शेतीचे क्षेत्रफळ, पीकांचे प्रकार, लागवड, पाणी वापर खत व्यवस्थापन असे इत्यादी माहिती राहणार आहे.
  • या आधारावरती शेतकऱ्यांना अनुदान, पीक विमा, कृषी योजना ठरवली जाणार आहे. शेती विषयी माहिती अचूक मिळवण्यासाठी तलाठी सहाय्यकांकडून मदत घेऊन त्यांना योग्य मोबदला देण्यात येणार आहे.

PMFBY : पीक विमा वाटप सुरु | तुम्हाला पीक विमा मंजूर आहे की नाही, हे घरबसल्या चेक करा ?

या खरीप हंगामात मानधन वाढल्यामुळे तलाठी सहाय्यक वेळेवर काम करतील तसेच शेतकऱ्यांना सुध्दा लाभ मिळेल.

सत्य परिस्थिती

सरकारने ई पीक पाहणी ( E Pik Pahani ) सुरु केली असली तरीही राज्यात नेटवर्क तसेच ॲप बंद पडणे, अनेक शेतकऱ्यांना ॲप वापरत येत नाही, तांत्रिक अडचण सुध्दा येते. अश्या प्रकारे शेतकऱ्यांना अडचण येत असल्यामुळे योजनेपासून वंचित राहवे लागते.
यावरती राज्य सरकारने शेतकऱ्यांचा विचार करत डिजिटल प्रणाली मध्ये सुधारणा करावी. तसेच तलाठी सहाय्यकांनामुळे शेतकरी योजनेपासून वंचित नाही राहू शकत.

विश्वासार्हता:

राज्य शासनाचा दिनांक : 27 जून 2025 चा शासन निर्णय कृषी विभाग, महाराष्ट्र शासन,
AgriStack सुकाणू समिती निर्णय, 15 एप्रिल 2025 रोजी झालेल्या बैठकीत मानधनवाढीचा पास आहे. वरील माहिती सोशल म‍िडियाच्या माध्यमातून घेतली आहे. याची खात्री करत नाही.

Farmer Loan Waiver : राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी, वीजबिल माफ व लाडक्या बहिणांना 2100 रुपये सुरु

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Sharing Is Caring:

marathi bigg boss

मी Marathi Bigg Boss सखोल अभ्यास करुन लेखन आणि पत्रकाराच्या भूमिकेत अनेक वर्षा पासून काम करत आहे. शेती आणि शेतकऱ्यांच्या हक्का विषयी बातमी सखोल मांडत असतो.

View all posts by marathi bigg boss

Leave a Comment