
CM Devendra Fadanvis : शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी, या अगोद महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांनसाठी कर्जमाफी दिली होती. दिलेले आश्वासन सुध्दा माघारी घेतले जाणार नाही. “कर्जमाफी केव्हा करायची, यासाठी काही निश्चित वेळ आणि पध्दत आहे. योग्य कालावधीत हा निर्णय घेतला जाईल” असे मते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले आहे.
सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथे कार्यक्रम संपल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला होता, त्यावेळी कर्जमाफी बदल मत मांडले आहे.
कत्तलखान्यास मान्यता रद्द करु
महत्वाचे म्हणजे आळंदीच्या मोशी भागात कात्तलखानी रद्द करु असे आश्वासन दिले तसेच पवित्र स्थानावर कत्तलखानी सुरु होऊ देणार नाही. असे स्पष्ट मते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
Agriculture Solar Pump : महाराष्ट्र सौर कृषिपंप बसविण्यात आघाडीवर
Kapus Bhavantar Yojana: केंद्र सरकारने कापसासाठी भावांतर योजना राबवावी