Fertilizer Use : रासायनिक खत vs कीटकनाशक, काय अधिक वापरले जाते आणि का?

Fertilizer Use : रासायनिक खत vs कीटकनाशक, काय अधिक वापरले जाते आणि का?
Fertilizer Use : रासायनिक खत vs कीटकनाशक, काय अधिक वापरले जाते आणि का?

 

Fertilizer Use : शेती करत असतांना रासानिक खताचा वापर होतो परंतू जांणकरांच्या मते, कीटकनाशकांचा अधिक वापर केला जात आहे. जास्त खत वापरल्याने अधिक उत्पादन होते असे अनेकांचे मते आहे. हे मुळातच चुकीचे आहे कारण जमिनीचा कस कमी होणे तसेच सृद्दढ पीक न राहणे यामुळे कीटकनाशकांवर अवलंबून असते.

Pik Vima Update : पीक विमा योजनेतील मोठे बदल | शेतकऱ्यांवर काय परिणाम होणार?

गेल्या काही वर्षा पासून राज्यात रासायनिक आणि कीटकनाशकांचा वापर वाढला आहे. परंतू यापासून काय होते पुढे वाचा

रासायनिक खतांचा वापर | Fertilizer Use

अनेक शेतकऱ्यांच्या मते, रासायनिक खते अधिक वापरल्याने जास्त उत्पादन होते परंतू हे सगळ खोट ठरत आहे.
नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम यावरती शेतकरी अवलंबून आहे ज्यामुळे मायक्रोन्यूट्रिएंट्सचा कमी प्रमाण पडते. कारण वारंवार एकाच घटकाच वापर किंवा चुकीचे खत वारल्याने होते.

कीटकनाशकांचा वापर का वाढत आहे ?

  1. अन्नघटकांचा प्रमाण कमी झाल्यावरती किड्यांचा प्रभाव हा पीकांन वर लवकर होतो.
  2. वारंवार एकच पीक घेतल्यामुळे पीक सृद्दढ होत नाही तसेच कीटकांचे प्रमाण वाढते.
  3. उच्च तापमान, अधिक आर्द्रता, अनपेक्षित पाऊस अश्या गोष्टी झाल्यावर सुध्दा नियंत्रण ठेवणे कठीण होते.
  4. योग्य औषधांचा वापर न झाल्यावर सुध्दा वारंवार फवारणी करावी लागते.

उपाय
शासकीय प्रयोगशाळेत जाऊन मातीचे परीक्षण करुन घ्यावे.
जैविक खतांचा वापर हा अधिक करावा उदा कंपोस्ट, गांडूळ खत, जीवाणू खतं
कीटकनाशकांचा वापर मित्र कीटक, फेरेमोन ट्रॅप्स, बायो-कंट्रोल्स शेवटी केल्यास अधिक फायदेशीर राह‍िल.

तज्ञांचा सल्ला घ्या
कृषी अधिकारी, कृषी सेवा केंद्र, आणि डिजिटल प्लॅटफॉर्म

निष्कर्ष
चुकीच्या पध्दतीने खतांचा किंवा किटक औषधांचा वापर करु नये. “शाश्वत शेती = विषमुक्त अन्न + कमी खर्च + जास्त नफा” वापर केल्यास नक्की फायदा होईल.

सूचना : वरील माहिती हि सोशल मिड‍िया द्वारे तसेच युटूब वरुन घेण्यात आली आहे. त्यामुळे आम्ही संबंधीत खात्री देत नाही. त्यामुळे कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला नक्की घ्या.

Farmer Loan Waiver : राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी, वीजबिल माफ व लाडक्या बहिणांना 2100 रुपये सुरु

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Sharing Is Caring:

marathi bigg boss

मी Marathi Bigg Boss सखोल अभ्यास करुन लेखन आणि पत्रकाराच्या भूमिकेत अनेक वर्षा पासून काम करत आहे. शेती आणि शेतकऱ्यांच्या हक्का विषयी बातमी सखोल मांडत असतो.

View all posts by marathi bigg boss

Leave a Comment