
Gharkul yojana maharashtra 2025 : ग्राम-पंचायतच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना हि चालवली जाते. आणि अनेक शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत घरकुल मिळाले आहे. यावर्षी प्रथमच ९३ हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांना घरकुल मंजूर झालेलेचे पत्र मिळाले आहे. ९३ हजार ४८ गरीब कुटूबांना घरकुल मंजूर झाले आहे. तसेच मिळालेल्या माहितीनुसार, ९३ हजार पैकी ५० हजार कुटूबांना प्रथम हप्ता वितरीत करण्यात येणार आहे.
दुसऱ्या टप्यात २० लाख घरकुल मंजूर | Gharkul yojana maharashtra 2025
आमदार राघवेंद्र पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील प्रत्येक गरीब कुटूंबान घर मिळावे यासाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्यात १३ लाख पेक्षा अधिक घरकुल मंजूर करण्यात आले आहे. भविष्यात २० लाख पेक्षा अधिक गरीब कुटूबांना घरकुल मंजूर होणार आहे. धुळे जिल्ह्यात पहिल्या टप्यात ९३ हजार ४८ कुटूबांना घरकुल मंजूर करण्यात आले आहे.
Pik Vima News Today : 23 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा होणार
घरकुल साठी किती अनुदान मिळते ?
जर तुम्हाला घरकुल मंजूर झाले असेल आणि तुम्हाला कश्याप्रकारे हप्ता मिळतील व संपूर्ण रक्कम किती असेल समजून घेणार आहोत. महत्वाचे म्हणजे लाभार्थांना वेगवेगळी खत्यावर जमा केली जाणार आहे. या मध्ये तुम्हाला पहिल्याच टप्यात १५ हजार रुपये मिळणार, दुसऱ्या टप्यात ७० हजार रुपये, तिसऱ्या हप्यात ३० हजार रुपये आणि चौथ्य हप्तात ५ हजार रुपये तसेच शौचालयासाठी १२ हजार रुपये मिळणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे नरेगा योजनेअंतर्गत लाभार्थांना प्रति दिवस २९७ रुपये ९० दिवसाच्या कालवधीसाठी मिळणार आहे. म्हणजेचे घरकुल साठी एकून १ लाख ५८ हजार ७३० रुपये अनुदान दिले जाणार आहे.
शेतकर या बद्दल तुम्हाला काय वाटते, आणि तुम्हाला घरकुल मिळाले का ? या बद्दल नक्की सांगा, घरकुलाची रक्कम हि वाढवली पाहिजे का या बद्दल नक्की सांगा, धन्यवाद.
