
Kapus Ani Soybean Anudan : 2023 मध्ये कापूस आणि सोयाबीन ची लागवड मोठ्या प्रमाणात झाली होती. परंतु त्याच वर्षी अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आपल्याला पाहायला मिळाले. आता शेतकऱ्यांना याबाबत अनुदान मिळणार आहे. खरीप हंगामात 2023 मध्ये जून ते सप्टेंबर दरम्यान अवकाळी पाऊस तसेच गारपीट महापूर आला होता. शेतकऱ्यांना आर्थिक आधार म्हणून प्रती हेक्टर पाच हजार रुपये तर दोन हेक्टर पर्यंत मर्यादा खाली आहे. म्हणजे दोन हेक्टर पर्यंत शेतकऱ्यांना आता दहा हजार रुपये मिळू शकतात तथापि खरीप हंगामात पिकाची नोंद असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
28 फेब्रुवारी पर्यंत कृषी सहाय्यक केंद्राकडे तुम्हाला कागदपत्रे जमा करायची होती. परंतू जर तुम्ही इ पीक पाहणी खरीप हंगामात केली असेल आणि त्यांची नोंद असेल तर तुम्हाला प्रति हेक्टर नुसार अनुदान कापूस आणि सोयाबीन वर मिळू शकते.
Shetkari karjmafi : कर्जमाफी होणार का ?
Pik Vima : 19 जिल्ह्यात पिक विमा मंजूर
Pik Vima News Today : 23 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा होणार