
Kharif Season : कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या हितासाठी योजनेअंतर्गत बदल करण्यात आले आहे. यामध्ये खरीप हंगाम २०२५ जे शेतकरी “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” देण्यात येणार आहे. म्हणजे प्रथम टप्यात नाशिक क्षेत्रात २० हजार १७० शेतकऱ्यांना नोंद करण्यात आली आहे.
नाशिक मधील २० हजार १७० शेतकऱ्यांनासाठी ४५ कोटी ६२ लाख मंजूर करण्यात आले आहेत. या सर्व शेतकऱ्यांना हा लाभ मिळवण्यासाठी ३१ मे पूर्वी महाडीबीटी द्वारे योग्य कागद पत्रे सबमिट करावे. ज्यामुळे या शेतकऱ्यांना लाभ मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी २१ मे बुधवारी बैठक घेतली, या बैठकीत शेतकऱ्यांना नवीन पध्दत खरीप नियोजनसाठी मंजूरी देण्यात आली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना शेततळ, सूक्ष्म सिंचन, फलोत्पादन, यांत्रिकीकरण असे गोष्टीचा समावेश करण्यात आला आहे.
नाशिक मधील जे शेतकरी पात्र असतील अश्या शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टल द्वारे किंवा कृषी विभागाद्वारे संदेश पाठवण्यात आले आहेत. तसेच शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टल वर जाऊन लॉगिन आयडी आणि पासर्वड टाकून आपले यादीत नाव आहे की नाही तपासावे. जर तुमचे यादीत नाव असेल तर ३१ मे २०२५ रोजी अगोदर आपले कागद पत्रे सादर करावेत. सर्वात महत्वाचे फार्मर आयडी आत आनिवार्य आहे ज्यामुळे तुमच्या कडे फार्मर आयडी नसेल तर आताच जवळच्या सेवा केंद्रावरुन काढू शकतात.
Crop Damage Compensation : शेती पीकांचे नुकसान झाल्यास आर्थिक मदत दिली जाणार