
Ladki Bahin Yojana News Update 2025 : महाराष्ट्रातील सर्वात चर्चेत असलेले लाडकह बहीण योजनेअंतर्गत दोन कोटी 54 लाख महिलांना तीन हजार रुपये मिळणार आहेत. फेब्रुवारी महिन्यात लाडकी बहिणींना हप्ता देण्यात आलेला नव्हता परंतु मार्चमध्ये या सर्व बहिणींना हप्ता देण्यात येणार आहे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातील दीड हजार रुपये हप्ता म्हणजे दोन्ही मिळून तीन हजार रुपये आठ मार्च 2025 रोजी महिलांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. अशी माहिती बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधान परिषदेत दिली आहे.
लाडकी बहिण योजनेअंतर्गत 2100 रुपये मिळणार नाही ? | Ladki Bahin Yojana News
शिवसेनेचे अनिल परब या योजनेवरून आदिती तटकरे यांना प्रश्न विचारले होते, या प्रश्नाचे उत्तर देण्यास अदिती तटकरे यांनी वेळ वाया न घालता उत्तर दिले आहे. जुलै आणि ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्र शासनाने एक शासन निर्णय जाहीर केला होता. त्या शासन निर्णयानुसार कोणतेही निकष आतापर्यंत बदल करण्यात आलेले नाही. परंतु जुलैपासून लाडकी बहीण योजनेअंतर्गत तपासणी सुरू करण्यात आली होती. या संबंधित अपात्र असलेल्या लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ देण्यात येणार नाही.
म्हणजे 65 वर्ष जास्त असलेल्या महिलांना लाडकी बहिणी योजनेअंतर्गत अपात्र ठरविण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्रातील महिलांनी बाहेर राज्यातील व्यक्तीस विवाह केल्यास या योजनेअंतर्गत अपात्र ठरवले जाणार आहे. ज्या महिलांनी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत बनावटी खाते बनवले असतील, अशा महिलांवर कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.
Solar Energy : शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत दिवसा वीज मिळणार
महाराष्ट्रातील कोणत्याही लाडक्या बहिणीवर लाडकी बहीण योजनेअंतर्गत अन्याय केला जाणार नाही. ज्या महिलांना आतापर्यंत लाभ देण्यात आलेला आहे. अशा महिलांकडून लाभ हा परत घेतला जाणार नाही. अशीच ठाम भूमिका महाराष्ट्र सरकारची आहे. तसेच विरुद्ध पक्षांनी 2100 रुपयांच्या हप्त्यावरून महायुतीवर प्रश्न उपस्थित केले होते, यास उत्तर देताना आदिती तटकरे म्हटले की यावर्षी अर्थसंकल्पामध्ये लाडके बहीणांना २१०० रुपये दिले जाणार नाही, त्यामुळे महाराष्ट्रातील महिला किंवा लाडकी बहीण ही निराश असू शकते.
Farmer Id : पीक विमा आणि अनुदान फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार ?