
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रात सध्या लाडक्या बहिणी बाबत खुपच चर्चा सुरु आहे. कारण या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील खुपच लाभ मिळाला आहे. मिळालेल्या माहिती नुसार लाडक्या बहिणीला फेब्रुवारी महिन्यात लाभ मिळण्याची शक्यता आहे. परंतू २१०० रुपये कधी मिळणार याबाबत महिलांना प्रश्न पडला आहे.
Shetkari karjmafi : कर्जमाफी होणार का ?
2100 रुपये कधी मिळणार ?
महारष्ट्रातील महिलांना लाडकी बहिण योजनेअंतर्गत ८ हप्ता लवकरच मिळणार आहे. महारष्ट्राचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात महिलांना ८ हप्ता देण्याची तारीख ठरवली आहे.
लाडकी बहिण योजनेअंतर्गत ८ हप्ता महिलांच्या खात्यावर २५ फेब्रुवारी च्या आत जमा करण्यात येणार आहे. मिळालेल्या महितीनुसार १५०० रुपये या महिन्यात मिळणार, परंतु पुढील महिन्यात २१०० रुपये मिळण्याची शक्यता दाट आहे.
अपात्र महिलांची यादी वाढली
लाडकी बहिण योजनेअंतर्गत तब्बल ५ ते ६ लाख महिलांना योजनेअंतर्गत बाद करण्यात आले. या योजने मध्ये अनेक महिलांनी मोठ्या प्रमाणात लाभ मिळवला आहे. परंतू आत अनेक अटी लावल्यामुळे महिलांना बाद करण्यात येत आहे. येणाऱ्या आणखीन महिला बाद होतील. या योजनेमुळे गरीब महिलांना आर्थिक आधार दिला जात होता तसेच येणाऱ्या काळात हि योजनेअंतर्गत महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होण्याची दाट शक्यता आहे.
Pik Vima News 2025 : शेतकऱ्यांनसाठी खुशखबर | प्रति हेक्टर 47 हजार रुपये अनुदान