
ladki bahin yojana update 2025 : लाडकी बहिण योजना महाराष्ट्रातील महिलांन साठी उपयुक्त अशी योजना आहे. या योजनेमुळे अनेक महिलांचे घर चालत आहे. यामुळे गरीब महिलांना आपल्या कुटूबांसाठी आर्थिक आधार मिळत आहे. खर तर लाडकी बहिण योजना महिलांना सशक्त करण्यासाठी तयार केली गेली आहे. लाडकी बहिण योजना सर्वात आधी उत्तर प्रदेश मध्ये सुरु करण्यात आली होती. त्याच प्रकारे महाराष्ट्रात सुध्दा लाडकी बहिण योजना सुरु करण्यात आली आहे.
लाडकी बहिण योजना कमी वेळेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचली आहे. आतापर्यंत लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिलांना ७ हप्ते मिळाले आहे. त्यानंतर या योजनेत अनेक प्रकारच्या अटी लावण्यात आल्या आहेत. यामुळे ९ लाख महिलांचे अर्ज बाद सुध्दा करण्यात आले आहे. अडीच लाख पेक्षा अधिक महिलांनी स्वत: हून अर्ज मार्ग घेतले आहे. तसेच महिलांना दिलेले हप्ते वापस घेण्यात येणार नाही असे सरकारने सुध्दा स्पष्ट केले आहे.
लाडकी बहिण योजना सुरु झाली होती तेव्हा १ कोटी ६० लाख महिलांना या योजनेअंतर्गत लाभ देण्यात आला होता. सुरुवातीचा हप्ता १५०० रुपये पासून करण्यात आला होता. त्यावेळेस ४ हजार ७८७ कोटी रुपये वाटण्यात आले होते. आता या योजनेअंतर्गत २ कोटी ४१ लाख पर्यंत महिला लाभ मिळवत आहे.
लाडकी बहिण योजनेअंतर्गत हप्ता कधी जमा होणार ?
लाडकी बहिण योजनेअंतर्गत फेब्रवारी आणि मार्च महिन्याचे हप्त एकत्र करुन ३००० हजार रुपये महिलांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.
Pik Vima : शेतकऱ्यांच्या खात्यावर 226 कोटीचा पिक विमा जमा होणार
Kapus Ani Soybean Anudan : कापूस आणि सोयाबीन वर प्रति हेक्टर 5 हजार रुपये अनुदान