Monsoon Rain Update: भारतात पावसाचे प्रमाण वाढणार | 5 दिवसात बहूतांश भागात मुसळधार पाऊस पडणार

Monsoon Rain Update: भारतात पावसाचे प्रमाण वाढणार | 5 दिवसात बहूतांश भागात मुसळधार पाऊस पडणार
Monsoon Rain Update: भारतात पावसाचे प्रमाण वाढणार | 5 दिवसात बहूतांश भागात मुसळधार पाऊस पडणार

 

Monsoon Rain Update: पुढील ३ ते ४ दिवसात मॉन्सून संपूर्ण राज्य व्यापणार आहे. म्हणजेच कोकण भाग, विदर्भ, मराठवाडा, खानदेश या भागात पावसाचा जोर अधिक होणार आहे. तसेच भारतीय हवामान विभागाने पुढील 5 दिवसासाठी हवामान अंदाज जारी केला आहे.

भारतात पावसाचे प्रमाण वाढणार

मॉन्सून देशात आगमन केले आहे. येणाऱ्या काही दिवसात संपूर्ण देश भरात पाऊस बरसणार आहे. पुढील तीन ते चार दिवसात पंजाब, हरियाणा, राजस्थान, झारखंड, बिहार, महाराष्ट्र असे इतर राज्यात मॉन्सून हजेरी लावणार आहे. महत्वाचे म्हणजे राज्यातील अनेक भागात मॉन्सून‍ सक्रिय होणार आहे.

पावसामुळे राज्यात आनंदाचे वातावरण

गेल्या काही दिवसात राज्यात पावसाचे आगमन झाले नव्हते. यामुळे शेतकऱ्यांन मध्ये चिंताचे वातावरण निर्माण झाले होते. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात पावसाचे प्रमाण खुपच कमी झाले होते तसेच अनेक ठिकाणी १० ते १३ दिवस पाऊस झाल नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे पिकांना धोका निर्माण झाला होता. परंतू तिसऱ्या आठवड्या पासून मॉन्सून मध्ये सुधारणा होत गेली तसेच चौथ्या आठवड‌्यात बहूतांश भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. यामुळे अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस होत आहे.

चौथ्या आठवड्यात पावसाचा जोर वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या प‍िकांना पुन्हा जिवदान मिळाले आहे. अनुभवानुसार राज्यात यावर्षी वेळेवर शेती लावगड होत आहे. तुम्हाला काय वाटते नक्की कळवा.

हवामान विभागाचा अंदाज

भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाज नुसार, राज्यात २५ जून पासून मॉन्सून अधिक सक्रिय होणार आहे.

कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील ५ दिवस मुसळधार पाऊस होऊ शकतो. बीड, नांदेड, हिंगोली, परभणी, संभाजीनगर, जालना या जिल्ह्यात हवामान खात्यानुसार पावसाचे प्रमाण अधिक पहायला मिळू शकते.

विश्वासार्हता

IMD दिलेल्या माहितीनुसार हि बातमी तयार करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षापासून राज्यात भारतीय हवामान विभागावर विश्वास हा वाढला आहे तसेच ७० टक्के अंदाज हा खरा ठरत आहे. तसेच Google News Showcase, Skymet Weather आणि कृषी विज्ञान तसेच भारतीय हवामान विभाग ( IMD ) वेबसाइट वर उपलब्ध आहे.

लेखक

भारतीय हवामान विभागाची अधिकृत वेबसाइट, सरकारी प्रेस, (Loksatta, ABP, TV9 Marathi) या आधारे बातमी तयार करण्यात आली आहे.

निष्कर्ष

राज्यात शेतकऱ्यांची पीकांना पावसाची गरज होती कारण पावसाअभावी प‍िकांना धोका निर्माण झाला होता. परंतू आता येत्या ३ ते ४ दिवसात राज्यात मॉन्सून सक्रिय ( Monsoon Rain Update ) होणार त्यामुळे संपूर्ण राज्यात पाऊस होण्याची शक्यता आहे.

हा लेख शेतकऱ्यांनसाठी खुप उपयुक्त आहे ( useful for farmers ). त्यामुळे जास्तीत शेतकऱ्यांना पाठवा.

Cheap Electricity : महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना आनंदाची बातमी | वीज दरात झाली मोठी कपात

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Sharing Is Caring:

marathi bigg boss

मी Marathi Bigg Boss सखोल अभ्यास करुन लेखन आणि पत्रकाराच्या भूमिकेत अनेक वर्षा पासून काम करत आहे. शेती आणि शेतकऱ्यांच्या हक्का विषयी बातमी सखोल मांडत असतो.

View all posts by marathi bigg boss

Leave a Comment