
सध्याच्या परिस्थितीत मॉन्सून ( Monsoon ) दक्षिण कोकण तसेच गोव्यात प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात मॉन्सून थैमान घातले आहे. सध्याच्या परिस्थितीत मॉन्सून हा ११ दिवस अगोदर महाराष्ट्रात प्रवेश करेल ज्यामुळे अनेक ठिकाणी पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह धो धो पाऊस पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान ( Havaman Andaj ) विभागाने वर्तवला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पेरणी किंवा वाफसा होई पर्यंत शेतकऱ्यांनी वाट पाहवी अन्यथा नुकसानीचा सामना करावा लागू शकतो.
येत्या काही दिवसात राज्यात मॉन्सून दाखला होईल, परंतू सध्याच्या परिस्थितीत मॉन्सून हा तामिळनाडू आणि कर्नाटात हजर झालेला आहे.
कोकण आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागाता ३१ मे पर्यंत पाऊस राहणार तसेच मराठवाडा आणि खान्देश, मध्य महाराष्ट्रात सुध्दा पावसाचे प्रमाण २७ मे पासून कमी होणार आहे.