
Monsoon Update Today : गेल्या वर्षाच्या तुलनेत राज्यात १० दिवस अगोदर मॉन्सून ( Monsoon ) हा बरसणार आहे. सध्याच्या परिस्थितीत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. परंतू हवामान विभागाने दिलेल्या अंदाज नुसार राज्यात आता पावसाचे वातावरण कमी होणार आहे. परंतू केरळ मध्ये मॉन्सूने हजेरी लावली आहे, त्यामुळे राज्यात लवकरच मॉन्सून हा प्रवेश करेण कारण यावर्षी मॉन्सूनचा वेग हा मागच्या वर्षाच्या तुलनेत जास्त आहे.
आजचा हवामान अंदाज | Monsoon Update Today
अनेक हवामान अभ्यासक यांचा हवामान अंदाज पुढे वाचा, महाराष्ट्रात यावर्षी जरी मॉन्सून ( Monsoon ) हजेरी लावत असला तरी राज्यात शेतकऱ्यांनी पेरणी किंवा लागवड करण्यासाठी अत्यंत घाई करु नका, कारण ५ जून पर्यंत मॉन्सूनचा हा जोर कमी होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आहे. तसेच कोरडे हवामान सुध्दा राहू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी खात्री करुनच आपली लावगड करावी. अति घाई केल्यास शेतकऱ्यांनवर दुबार पेरणीच वेळ येऊ शकते. असे मत, कृषी विभागाने मांडले आहे.
Monsoon Update : राज्यात उघडीप मिळणार
Sir mai Chetan Chandrakant Patil
At post Jaitpir tal amalner dist Jalgaon 425401
Bus itna puchana modi ji ki hamara Padalasare dharan ka kam pura karwa dijiye mujhe aaj 34 sal huwa hai tab se bjp ka samarthan karta aaya mera gav aur Jilha. aaj asha hai ki Padalasare dharan ka pura hoga modi ji ke haste……
Plz forward to central government….