
केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठ निर्णय घेतला ज्यामुळे शेतकऱ्यांन मध्ये दिलासा दायक वातावरण निर्माण झाले आहे. यावर्षी केंद्र सरकारने २०२५ ते २०२६ तूर, मका, मूग, उडीद असे बरेच पीकांना MSP वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. वरील सर्व सध्याच्या परिस्थितीत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यांनी दिली आहे.
ऐवढेच नव्हे तर पुढे असे म्हटल्या की, गेल्या १० वर्षातच MSP वाढलेले पाहयला मिळत आहे. तसेच यासाठी २,०७,००० कोटी रुपये इतकी साधारण किंमत मोजावी लागेल, केंद्र सरकारने प्रत्येक पीकांचा ५०% खर्चाचा विचार केला आहे.
व्याज सवलत योजना
अल्पाकालीन मध्ये शेतकऱ्यांना २ लाख पर्यंत कर्ज उपलब्ध होणार तसेच यावरती ४ टक्के व्याज दर हे आकरले जाणार आहे. यामध्ये वेळेवर कर्ज भरत असणाऱ्या शेतकऱ्यांना ३% पर्यंत सूट दिली जाणार तसेच या निर्णया नंतर केंद्र सरकारने बँकांना हि खुश केले आहे. यानंतर अशा बॅकांना १.५ टक्के पर्यंत व्याजत सूट दिली आहे. यासाठी केंद्र सरकारने १५ हजार ६४२ कोटी खर्चासाठी मंजूरी दिली आहे.
Monsoon Update : 15 जून पर्यंम संपूर्ण मॉन्सून विदर्भात हजेरी लावेल