
MSP Update 2025 : केंद्र सरकारने २८ मे रोजी महत्वाची घोषणा केली आहे. यामध्ये यावर्षी २०२५ ते २०२६ पर्यंत देशातील १४ पिकांना एमएसपी msp ठरवण्यात आली आहे. यावर्षी शेतकऱ्यांच्या मालाला चांगल्या प्रकारे दर मिळण्याची दाट शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे सोयाबीन, कापूस या सारख्या इतर मुख्य पिकांना चांगल्या बाजार पेठेत दर मिळणार आहे.
MSP मध्ये मोठी वाढ
केंद्र सरकारने हभीभाव ठरल्या प्रमाणे यावर्षी सोयाबीनला ५ हजार ३२८ रुपये तर कापसाला साधारण पणे ७ हजार ७१० आणि लांब धाग्याचा कापूस असेल तर ८ हजार ११० रुपये अश्या प्रकारे हा दर दिला जाणार आहे. तसेच तूरीचे दर हे ८ हजार पर्यंत असणार आहे. मका या शेती मालाला २ हजार ४०० रुपये पर्यंत प्रति क्विंटल दर मिळाला आहे. ज्वारी मध्ये दोन जाती आहेत, यामध्ये
वेगवेगळ्या प्रकारचे दर देण्यात आले आहेत. मालदांडी ज्वारी असेल ३ हजार ७४९ आणि हायब्रीड ज्वारी असेल तर ३ हजार ६९९ रुपये दर प्रति क्विंटल प्रमाणे ठरवण्यात आले आहे.
संपूर्ण 14 पिकांचे दर पाहण्यासाठी आताच खालील लिंक वर जा