Npk Fertilizer : कमी खताचा वापर करुन जास्त उत्पादन मिळवा

Npk Fertilizer : कमी खताचा वापर करुन जास्त उत्पादन मिळवा
Npk Fertilizer : कमी खताचा वापर करुन जास्त उत्पादन मिळवा

 

Npk Fertilizer : अनेक शेतकरी महागड खत वापरतात परंतू ते पिकांना लागू होत नाही. त्यामुळे उत्पादनात घट आणि शेतीचा खर्च अधिक होतो. कारण शेतातील मातीत pH, कार्बन आणि बॅक्टेरियाचे संतलून बिघडलेले असते.

आज आपण साध्या भाषेत खत संदर्भात फॉर्म्युला पाहणार आहोत. ज्यामुळे खर्च कमी आणि कमी खतातही उत्पादन अधिक घेता येईल.

महत्वाचे तीन कारणे

  • शेतातील मातीत ph 6.5 ते 7.5 मर्यादित पाहिजे, ज्यामुळे फॉस्फोरस आणि पोटॅशियम चांगले राहते.
  • PSB (Phosphate Solubilizing Bacteria) कमी असणे म्हणजे ज‍िवाणूं कमी असल्यामुळे पिकाला योग्य फॉस्फोरस मिळत नाही.
  • जर शेतातील मातीत सेंद्रिय कर्ब (Organic Carbon) कमी झाल्यावर पिकांना खताचा उपयोग‍ होत नाही.

खताचा उपयोग क‍िती होतो ?

  1. युरिया (नायट्रोजन)
    किमान ३ दिवस आणि जास्तीत जास्त ६ दिवसाच्या आत युरिया लागू होतो, त्यापैकी ५० टक्के हे पिकाला जाते आणि उर्वरित हवेत जातो.
  2. फॉस्फेट (सुपर फॉस्फेट)
    फॉस्फेट खत जवळपास २५ ते २८ दिवसात पिकांना लागू होतो. यापैकी २० टक्के पिकांना तर उर्वरित ८० टक्के हे जमिनीत राहते.
  3. पोटॅशियम
    पोटॅशियम खत वापरले तर ३० दिवस लागू होण्यासाठी कालावधी लागतो, ज्यापैकी ३५ टक्के पिकांना मिळते उर्वरित ६५ टक्के जमिनीत राहते.

खता सबंधीत फॉर्म्युला वापरा

  • शेतात खत घालताना खालील कॉम्बिनेशन वापरल्यास खत पिकाला जास्तीत जास्त उपलब्ध होतं:
  • सिंगल सुपर फॉस्फेट आणि 5% सल्फर एकत्र करुन वापरावे म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट १०० किलो + ५ किलो 5% सल्फर.
  • फॉस्फोरस ( १०० किलो ) आणि ( १० किलो ) 10% मॅग्नेशियम एकत्र करुन वापरावे, यामुळे फॉस्फोरसचा अपटेक वाढवण्यास मदत होते.
  • पोटॅशियम ( 100 किलो ) + ( 10 किलो ) 10% कॅल्शियम नायट्रेट यामुळे पिकांना पोटॅशियम सहल मिळते.

Fertilizer Use : रासायनिक खत vs कीटकनाशक, काय अधिक वापरले जाते आणि का?

जमिनीत सुधारण
जमिनीचा pH: 6.5 ते 7.5, पाण्याचा pH: 6.5, TDS (पाण्याचं खारटपणा): 150-200, EC (इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी): 1+, सेंद्रिय कर्ब: किमान 1+ ,PSB बॅक्टेरिया: मर्यादित पाहिजे.

कमी खतात अध‍िक उत्पादन
अधिक खत वापरुन जास्त उत्पादन होत नाही. यामुळे शेतीचा खर्च हा अधिक होत असतो. तसेच बंजर जमिन होते. यासाठी तुम्ही संतुलित खत वापरावे, जमिनीची काळजी घ्यावी.

महत्वाची सूचना

NPK, सल्फर, मॅग्नेशियम, कॅल्शियम नायट्रेट यांचे योग्य प्रमाणात कॉम्बिनेशन वापरावे.
स्रोत: प्रत्यक्ष प्रयोग, शास्त्रीय अभ्यास आणि शेतकऱ्यांचा अनुभव

सूचना : वरील माहिती हि १०० टक्के खरी आहे याची आम्ही पुष्टी करत नाही.

organic fertilizers : सेंद्रिय खत कोणते वापरावे ? शेणखत, गांडूळ खत की कोंबड खत चांगले!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Sharing Is Caring:

marathi bigg boss

मी Marathi Bigg Boss सखोल अभ्यास करुन लेखन आणि पत्रकाराच्या भूमिकेत अनेक वर्षा पासून काम करत आहे. शेती आणि शेतकऱ्यांच्या हक्का विषयी बातमी सखोल मांडत असतो.

View all posts by marathi bigg boss

Leave a Comment