
सेंद्रिय खत organic fertilizers मध्ये कोंबड खत, गांडूळ खत, शेणखत या पैकी कोणत्या खताचा वापर करावा ? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे.
शेणखत
- जमिनी मध्ये पोत सुधारते.
- जमिनी मध्ये पाणी टिकून ठेवण्याचे काम करते.
- मायक्रोऑर्गॅनिझम घटक वाढतो.
- कधीहि खताचा वापर होऊ शकतो.
- महत्वाची सूचना
- लागवडी पूर्वी ३० ते ४५ दिवस आधीच शेतात टाका
- चांगले कुजलेले शेणखतचा वापर करा
गांडूळ खत
- कमी वेळेत हे खत कुजते
- पोषणमूल्ये तसेच मुळ्यांना चांगल्या प्रकारे पोषक बनवते.
- तम कमी करते.
- गांडूळ खताचा वापर कधीही करु शकतो.
- काळ्या जमिनीत चांगल्या प्रकारे काम करते.
कोंबड खत
- कोंबड खता मध्ये कॅल्शियम, सल्फर युक्त हे आढळून येते.
- कमी खता मध्ये पोषणमूल्ये अधिक राहते
- या खताचा वापर पावसाळ्या आधीच करावा
- महत्वाचे म्हणजे हे खत कुजवलेले पाहिजे.
कोणत्या जमिनीत कोणत्या खताचा वापर करावा ?
जांणकरांच्या मते, हलकी जमिन असेल तर शेणखत आणि काळी माती असेल तर गांडूळ खत चांगल्या प्रकारे काम करते. तसेच कोंबड खताचा वापर उष्ण असल्यामुळे पावसाळ्या आधीच वापरावे.
सूचना
वरील बातमी १००% टक्के खरी आहे परंतू याची आम्ही खात्री देत नाही. त्यामुळे योग्य जांणकराकडून अधिकृत माहिती मिळवावी.
सेंद्रिय खत, शेणखत, गांडूळ खत, कोंबड खत, खत कधी वापरावे, खताची मात्रा, खत व जमीन यांचे नाते
Fertilizer Use : रासायनिक खत vs कीटकनाशक, काय अधिक वापरले जाते आणि का?